किशोर साहू, मौदा :- शुक्रवार (ता. १४ ऑगस्ट) रोजी अंगणवाडी येसंबा येथे १५ ऑगस्ट निमित्त उपसरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी विनोद तागडे, ग्रा. पं. सदस्य देवानंद गजभिये, संगणक परिचालक मिनाक्षी कारोंडे, अंगणवाडी सेविका माया चकोले, मदतनीस कांता गजभिये उपस्थित होते.








