spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना  विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय अपर आयुक्त प्रदीप कुळकणी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles