spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध शराब के 5 मामलों में केस दर्ज

नागपूर :-  हर्ष पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची निर्मिती, विक्री, साठवणूक, दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रभावी कारवाई करून दारूबंदी कायद्यान्वये एकूण ०५ गुन्हे दाखल केले.

पोलीस स्टेशन वेलतूर येथे आरोपी नामे भिमराव अभिमान गोंडाणे, वय ६२ वर्ष, डोंगरमौदा, ता. कुही, जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन सावनेर येथे आरोपी नामे राम वासूदेव कोल्हाड, वय ५५ वर्ष, रा. वार्ड क ०३. धापेवाडा कळमेश्वर याचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपी नामे रामदास किसना चौरे वय ४२ वर्ष रा. तिनखेडा तह. नरखेड याचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन काटोल येथे ०२ महिला आरोपी यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा असे ०२ गुन्हे नोंद.

नमुद कारवाईत एकुण ४३२० मिली देशी दारू, ४२ लीटर मोहाफुल दारू, ११०० लिटर सडवा, इतर साहित्य असा एकुण ३९,६८०/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला.

Popular Articles