Related Posts

अवैध दारूविक्री व सेवनप्रकरणी ४ गुन्हे दाखल

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> हर्ष पोद्दार&comma; वरिष्ठ पोलीस अधीक्षक&comma; नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल मस्के&comma; अपर पोलीस अधीक्षक&comma; नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची विक्री&comma; दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रभावी कारवाई करून दारूबंदी कायद्यान्वये एकूण ०४ गुन्हे दाखल केले&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी नामे अजय विजय नितनवरे&comma; वय ४४ वर्ष&comma; रा&period; केरडी&comma; ता&period; पारशिवनी याचेवर ०१ गुन्हा नोंद&comma; पोलीस स्टेशन मौदा येथे आरोपी नामे १&rpar; जयकपुर छोटेलाल उईके&comma; वय ३० वर्ष&comma; रा&period; सावलाना ठाणा बाग्यघया ता&period; परासीया छिंदवाडा म&period; प्र&period;&comma; ह&period; मु एनटीपीसी शिवार २&rpar; कमलेश इकबाल बाकदे&comma; वय ३० वर्ष&comma; रा&period; घोघरी&comma; ता&period; अमरवाडा छिंदवाडा म&period; प्र&period; ह&period; मु&period; एनटीपीसी शिवार ३&rpar; मनोज देवचंद तिरपुडे&comma; वय ४९ वर्ष&comma; रा&period; लापका रोड&comma; ता&period; मौदा&comma; जि&period; नागपूर यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा असे ०३ गुन्हे नोंद&period;<&sol;p>&NewLine;<p>नमुद कारवाईत एकुण १८०० मिली देशी दारू असा एकुण ८००&sol;- रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;