Related Posts

महिला बचत गटांच्या दिवाळी फराळाची खरेदी करून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लावा – सुहास गाडे

<p><strong>&&num;8211&semi; &OpenCurlyQuote;उमेद’अंतर्गत फराळ विक्रीसाठी बाजारपेठ&semi; जिल्हा परिषद प्रांगणात विक्री स्टॉल सुरू<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> ग्रामीण महिला बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती दिवाळी फराळाची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे आणि आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लावावा&comma; असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे&period; महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत &lpar;उमेद&rpar; महिला बचत गटांच्या फराळाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी विक्री स्टॉलचे आयोजन करण्यात येत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना त्यांनी तयार केलेले पदार्थ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची आणि विक्रीतून उत्पन्न वाढविण्याची संधी मिळणार आहे&period; स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच महिलांच्या उद्योजकतेला आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दिवाळीनिमित्त महिला बचत गटांनी चकल्या&comma; मोतीचूर लाडू&comma; शेव&comma; अनारसे यांसह विविध पारंपरिक घरगुती फराळाचे पदार्थ तयार केले आहेत&period; त्यांच्या विक्रीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय&comma; पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात स्टॉल उभारण्यात येणार आहेत&period; तसेच जिल्ह्यातील मोठी गावे&comma; प्रभागस्तर आणि प्रत्येक पंचायत समिती परिसरातही विक्री स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे&period; या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद&comma; गडचिरोलीच्या प्रांगणातील दिवाळी फराळ विक्री स्टॉलचे उद्घाटन ३ नोव्हेंबर रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;