Related Posts

पाच दिवसांचा आठवडा, तरी कामठी तहसीलमधील लेटलतीफी कायम!

<p><strong>&&num;8211&semi; सकाळी १०&period;३० वाजूनही अनेक अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित&semi; नागरिकांची कार्यालयाच्या उंबरठ्यावर प्रतीक्षा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघातच प्रशासकीय शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर&semi; वरिष्ठांच्या नियंत्रणाबाबत उपस्थित होतोय सवाल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; कार्यालयात कुणी नसतानाही पंखे लाईट सुरू &comma;विजेचा अपव्यवय<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>संदीप कांबळे&comma;कामठी &colon;- <&sol;strong>शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना वेळेत सेवा मिळावी&comma; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करावे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे&comma; यासाठी शासनाकडून विविध नियम व निर्देश जारी केले जातात&period; मात्र&comma; कामठी तहसील कार्यालयातील आजचे चित्र पाहता या नियमांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होत आहे&comma; असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे&period; शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करून कार्यालयीन वेळ निश्चित केली असतानाही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कथित लेटलतीफीचे चित्र कायम असल्याचे दिसून आले&period;<&sol;p>&NewLine;<p>कामठी तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी&comma; सर्वसामान्य नागरिक आणि विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना महसूल विभागाच्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे असतात&period; अशा परिस्थितीत प्रशासनाने अधिक तत्परतेने कार्य करणे अपेक्षित असताना नागरिकांना कार्यालयाच्या उंबरठ्यावर बसून प्रतीक्षा करण्याची वेळ येणे ही प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>आज मंगळवारी सकाळी १०&period;२५ वाजताच्या सुमारास तहसील कार्यालय परिसरात पाहणी केली असता मुख्य प्रवेशद्वार अर्धवट उघडे असल्याचे दिसून आले&period; कार्यालय पूर्णपणे सुरू झाले नसल्याचे समजून एक महिला कार्यालयाच्या उंबरठ्यावर बसून कार्यालय उघडण्याची प्रतीक्षा करीत होती&period; आवक-जावक विभागात कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले&comma; तर तहसीलदारांच्या प्रस्तुतकार कार्यालयाला कुलूप असल्याचे आढळले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे&comma; नायब तहसीलदार मोरे&comma;नायब तहसिलदार अमर हांडा व एक महसूल सेवक तसेच बोटावर मोजणारे कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते&period; संजय गांधी निराधार योजना विभागात शिपाई मेश्राम उपस्थित होते&semi; मात्र संबंधित नायब तहसीलदारांसह अन्य कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले&period; पुरवठा विभागातही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे चित्र होते&period;<&sol;p>&NewLine;<p>कृषी मंडळ अधिकारी कार्यालयातही कोणी उपस्थित दिसून आले नाही&period; शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या तालुका कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगवणे उपस्थित होते&semi; मात्र अन्य कृषी अधिकारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली नाही&period; याबाबत एका कर्मचाऱ्याने काही कर्मचारी क्षेत्रीय कामावर तर काही रजेवर असल्याचे सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>भूमी अभिलेख कार्यालयातील कार्यालय प्रमुखांच्या कक्षाला कुलूप असल्याचे दिसून आले&comma; तर भूप्रमाण केंद्रातही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळले&period; शेजारच्या खोलीत मात्र बोटावर मोजण्याइतके कर्मचारी बसलेले दिसून आले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्याचे महसूल मंत्री&comma; नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील कामठी तहसील कार्यालयातच कार्यालयीन शिस्तीबाबत असे चित्र समोर येणे विशेष चर्चेचा विषय ठरत आहे&period; अनेक विभागांमध्ये अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित असल्याचे चित्र दिसून येत असताना कार्यालयीन कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची&comma; असा सवाल उपस्थित होत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी अर्थात मुख्यालयी राहण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले असतानाही कामठीतील विविध शासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयातील उपस्थितीबाबत उदासीनता दिसून येत आहेत&period; वरिष्ठ अधिकारी आणि विभागप्रमुखांकडून कार्यालयीन वेळेचे पालन सुनिश्चित केले जात आहे नसल्याचे सांगण्यात येते<&sol;p>&NewLine;<p><strong>पाच दिवसांचा आठवडा&semi; कार्यालयीन वेळेचे बंधन मात्र कायम&excl;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>शासनाने फेब्रुवारी २०२० पासून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला&period; शनिवार व रविवार सुट्टी देण्यात आली असली तरी कार्यालयीन वेळ सकाळी ९&period;४५ ते सायंकाळी ६&period;१५ अशी निश्चित करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यालयीन वेळेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत&period; उपस्थिती प्रणालीवर बोटाचा ठसा उमटवून हजेरी नोंदविणे आवश्यक असून&comma; तीन दिवस उशिरा उपस्थिती आढळल्यास एक दिवसाची किरकोळ रजा कमी करण्याची तरतूदही करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मात्र&comma; कामठी तहसील कार्यालयातील आजच्या परिस्थितीवरून कार्यालयीन वेळेचे पालन आणि उपस्थिती नियंत्रण यंत्रणा कितपत प्रभावी आहे&comma; हे दिसून येत आहे या प्रकाराला पाठराखन करणारे येथील विभाग प्रमुखच जवाबदार आहेत<&sol;p>&NewLine;<p><strong>नागरिकांना वेळेत सेवा मिळणार तरी कधी&quest;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>शासकीय कार्यालये ही नागरिकांच्या सेवेसाठी असतात&period; नागरिकांनी वेळेत कार्यालयात पोहोचूनही संबंधित अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित असल्यास त्यांच्या कामांचा खोळंबा होतो आणि प्रशासनाविषयी नाराजी वाढते&period; त्यामुळे कामठी तहसील कार्यालयातील आजच्या परिस्थितीची वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कार्यालयीन उपस्थिती&comma; बायोमेट्रिक नोंदी आणि कार्यालयीन वेळेच्या पालनाची तपासणी करावी<&sol;p>&NewLine;<p>कार्यालयीन शिस्त केवळ आदेशांपुरती मर्यादित राहणार की प्रत्यक्ष अंमलबजावणीतून नागरिकांना दिलासा मिळणार&quest; हा प्रश्न आता कामठीच्या प्रशासकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे&period;<&sol;p>&NewLine;