Related Posts

नाकाडोंगरीतील कुख्यात हातभट्टीवाला विशाल गौपालेवर ‘एमपीडीए’; भंडारा कारागृहात रवानगी

<p><strong>&&num;8211&semi; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले स्थानबद्धतेचे आदेश&semi; चालू वर्षातील सातवी कारवाई<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>  &&num;8211&semi; अवैध दारूविक्रेत्यांवर पोलिसांचा कडक कारवाईचा बडगा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>हंसराज&comma;भंडारा à¤¤à¥à¤®à¤¸à¤° &colon;-<&sol;strong> तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथील कुख्यात हातभट्टी दारू विक्रेता विशाल राजेश गौपाले &lpar;वय २१&rpar; याच्यावर &&num;8216&semi;एम&period;पी&period;डी&period;ए&period;&&num;8217&semi; &lpar;महाराष्ट्र झोपडपट्टीदादा व हातभट्टीवाल्यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणारा कायदा&rpar; कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली आहे&period; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्याची भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली असून&comma; चालू वर्षातील एमपीडीए कायद्यांतर्गत झालेली ही सातवी कारवाई ठरली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>विशाल गौपाले हा गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाकाडोंगरी परिसराचा रहिवासी असून&comma; तो मागील तीन वर्षांपासून मोहफुलाची अवैध हातभट्टी दारू गाळणे व तिची विक्री करण्याच्या गुन्हेगारी व्यवसायात सक्रिय होता&period; त्याच्यावर गोबरवाही पोलीस ठाण्यात हातभट्टी दारू निर्मिती व विक्री संदर्भातील अनेक गुन्हे दाखल आहेत&period; अवैध दारूविक्रीतून मिळणाऱ्या पैशांच्या जोरावर साक्षीदारांना आमिष दाखवून तो न्यायालयामधून स्वतःची सुटका करून घेत होता&period;<&sol;p>&NewLine;<p>त्याच्या या अवैध कृत्यांमुळे नाकाडोंगरी व परिसरातील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळले होते&period; त्यामुळे गावात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला मोठा धोका निर्माण झाला होता तसेच नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती&period; अशा समाजकंटकावर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>त्यानुसार&comma; जिल्हा पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल गौपालेविरुद्ध एम&period;पी&period;डी&period;ए&period; कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून सादर करण्यात आला&period; त्यावर भंडारा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी २ नोव्हेंबर रोजी त्यास जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले&period;<&sol;p>&NewLine;<p>ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन&comma; अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे&comma; उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड&comma; गोबरवाहीचे ठाणेदार अभिजित पाटील&comma; स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई कोमल ईश्वरकर आणि गोबरवाही पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नेपाल गभने यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;