Related Posts

छठ पूजेनिमित्त अंबाझरी, फुटाळ्यावर येणाऱ्या भाविकांसाठी मनपा प्रशासन पूर्णत – सज्ज

<p><strong>&&num;8211&semi; महापौर यांच्या हस्ते छठ पूजा व्यवस्था कार्याचे भूमिपूजन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> उत्तर भारतीयांच्या श्रद्धेचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्हासात साजरा केला जातो&period; अंबाझरी तलाव घाटावर मोठ्या संख्येत भाविक सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतात&period; या उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि व्यवस्था कार्याचे भूमिपूजन महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी &lpar;ता&period;०५&rpar; करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी उपमहापौर लीला हाथीबेड&comma; माजी महापौर दयाशंकर तिवारी&comma; धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे&comma; नगरसेवक अभिजीत झा&comma; उपायुक्त राजेश भगत&comma; सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम&comma; कार्यकारी अभियंता मनोज गद्रे&comma; मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे म्हणाल्या&comma; छठ व्रत पूजेमध्ये केवळ उत्तर भारतीय नागरिकच नव्हे तर नागपुरातील नागरिक आस्थेने सहभागी होतात&period; हा धार्मिक सण एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव ठरत आहे&period; अर्घ्य अर्पण करण्यासाठी अंबाझरी तलावावर येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे&period; भाविकांना अडथळा होणार नाही&comma; याची पूर्ण काळजी नागपूर महानगरपालिका प्रशासन घेईल&comma; भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांसोबतच भाविकांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष देण्यात येईल&period; तसे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>छठ पूजेच्या दिवशी पहाटे तलावावर भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे आवश्यक ती प्रकाशव्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती महापौर यांनी दिली&period; छठ पूजेच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अंबाझरी&comma; फुटाळा आणि गोरेवाडा तलाव येथे सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेटिंग&comma; संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था सार्वजनिक सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा&comma; स्वागत कक्ष&comma; श्रद्धाळूंना पूजा व्यवस्थेसाठी सुरक्षित घाटांचे अस्थायी निर्माण आदी व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>छठ पूजा पर्वाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महानगरपालिका निधीचे नियोजन करते&period; कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशमन विभागाची आपात्‌कालिन यंत्रणा तत्पर राहील&comma; मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे&period; या प्रसंगी सर्वश्री आशिष पांडे&comma; सत्येंद्र प्रसाद सिंह&comma; प्रा बच्चू पांडे&comma; राजेंद्र कुमार पांडेय&comma; संत लाला यादव&comma; नितीश सिंह&comma; केशव निखार &comma; सौरभ झा आणि इतर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;