Related Posts

शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करा; मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

<p><strong>&&num;8211&semi; संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाचे प्रयत्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यावर भर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्यातील शेतकरी बांधवांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असून&comma; अशा परिस्थितीत त्यांना आधार देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे&period; शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून&comma; विविध सामाजिक संस्था&comma; संघटना तसेच नागरिकही मदतीसाठी पुढाकार घेत आहेत&period; या सर्व प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत कशी पोहोचविता येईल&comma; यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते&period; यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड&period;आशिष जयस्वाल&comma; आमदार संजय भेंडे&comma; आ&period; परिणय फुके&comma; आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-72088 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;WhatsAppImage2026-11-05at16&period;00&period;34&lowbar;copy&lowbar;800x401&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"401" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने काल राज्यातील सर्व मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली&period; या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी&comma; त्यांना आवश्यक असलेले सहकार्य आणि मदत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला&period; केवळ शासकीय पातळीवरच नव्हे&comma; तर सामाजिक स्तरावरही शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे&period; त्यासाठी विविध संस्था आणि व्यक्तींकडून सुरू असलेल्या मदतकार्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका शासनाने घेतली असल्याचे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>दिवाळी हा आनंद&comma; उत्साह आणि आपुलकीचा सण आहे&period; मात्र&comma; राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे&period; त्यामुळे सणाच्या आनंदात शेतकरी कुटुंबांचाही सहभाग असावा आणि त्यांना आपण एकटे नसल्याची जाणीव व्हावी&comma; या भावनेतून मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना विशेष आवाहन केले आहे&period; प्रत्येक मंत्र्यांनी दिवाळीतील एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी&comma; असे त्यांनी आवाहन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमातून मंत्र्यांनी ग्रामीण भागात जाऊन शेतकरी कुटुंबांशी संवाद साधावा&comma; त्यांच्या परिस्थितीची माहिती घ्यावी आणि त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात&comma; असा व्यापक सामाजिक संदेश अपेक्षित आहे&period; शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे&comma; त्यांना मानसिक आधार देणे आणि त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे&comma; या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो&comma; असे ते म्हणाले&period;                                                                                     à¤¶à¥‡à¤¤à¤•री हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे&period; शेतीशी संबंधित अडचणींचा परिणाम केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही&comma; तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होतो&period; त्यामुळे शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत करणे&comma; त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>शासन&comma; लोकप्रतिनिधी&comma; सामाजिक संस्था आणि नागरिक या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास मदतीचा आवाका वाढू शकतो&period; याच भावनेतून मंत्र्यांनी दिवाळीचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत घालवावा&period; मीही नागपूर जिल्ह्यातील एका गावात एक दिवस जाणार आहे&period; दुष्काळावर सर्व मिळून मात करूया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>माहिती व जनसंपर्क विभागाच्या संचालक माहिती व जनसंपर्क कार्यालय नागपूरच्या वतीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र केलेला मदतीचा धनादेश मुख्यमंत्री महोदयांना यावेळी देण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;