Related Posts

रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना एकदिवसीय प्रशिक्षण

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> जिल्हा रेशीम कार्यालय&comma; यवतमाळ यांच्या वतीने ४ नोव्हेंबर रोजी पंचायत समिती&comma; दारव्हा येथे &OpenCurlyQuote;रेशीम शेती व त्यावर आधारित रेशीम उद्योग’ या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रशिक्षणात इतर पिकांच्या तुलनेत रेशीम शेतीचे फायदे&comma; कमी कालावधीत व कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळविण्याची संधी तसेच बदलत्या वातावरणाचा रेशीम उद्योगावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>रेशीम शेतीतून वर्षातून एकापेक्षा अधिक वेळा उत्पन्न मिळू शकते&period; त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे&comma; यासाठी शासनाकडून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण अंतर्गत ४ लाख ३६ हजार ७१५ रुपये&comma; पोखरा अंतर्गत ३ लाख ७५ हजार रुपये&comma; तर सिल्क समग्र-२ अंतर्गत प्रतिएकर ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते&period; या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान एक एकर जमीन व बारमाही सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे&period; तसेच रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांनी &OpenCurlyQuote;आपले सरकार’ या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रशिक्षणाला तालुका कृषी अधिकारी गिरी&comma; रेशीम विकास अधिकारी रजनी बन्सोड&comma; तांत्रिक सहायक रोहन राठोड&comma; ग्राम रोजगार सेवक&comma; प्रगतिशील रेशीम शेतकरी सोपान कदम&comma; राम जिरे तसेच तालुक्यातील कृषी सहायक अधिकारी व इतर शेतकरी उपस्थित होते&period; उपस्थितांना संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले&period;<&sol;p>&NewLine;