Related Posts

शाश्वत विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

<p><strong>&&num;8211&semi; एचडीएफसी बँकेकडून निधी उपलब्ध<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; जल व मृदासंधारण&comma; पाणलोट विकास&comma; हवामानपूरक शेती आणि उपजीविका वृद्धीवर भर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> जिल्ह्याच्या सर्वांगीण&comma; शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी मृदा व जलसंधारण विभागाच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासन आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट डब्ल्यूओटीआर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>या सहकार्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांसाठी एचडीएफसी बँकेमार्फत निधी उपलब्ध करून दिला जाणार असून&comma; या प्रकल्पांची अंमलबजावणी वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून केली जाणार आहे&period; यावेळी जिल्हा मृदा व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल खिराडे तसेच एचडीएफसी बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या उपक्रमांतर्गत जल व मृदासंधारण&comma; एकात्मिक पाणलोट विकास&comma; नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन&comma; हवामान बदलास अनुकूल शेती&comma;उपजीविका आणि स्थानिक संस्थांचे बळकटीकरण यावर विशेष भर दिला जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>लोकसहभागातून विकासाला चालना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>ग्रामस्तरावरील संस्थाची क्षमता वाढविणे&comma; जल व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन&comma; हवामानपुरक शेतीपद्धतीचा प्रसार आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी बळकट करण्यासाठी स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हा प्रशासनाचा समन्वय&comma; एचडीएफसी बँकेचे आर्थिक सहकार्य आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे तांत्रिक ज्ञान व प्रकल्प अंमलबजावणीचा अनुभव यांच्या समन्वयातून जिल्ह्यात शाश्वत विकासाच्या विविध उपक्रमांना चालना देणे हा या सामंजस्य कराराचा मुख्य उद्देश आहे&period;<&sol;p>&NewLine;