Related Posts

गडचिरोली तालुक्यातील 232 निराधारांना मिळणार अर्थसहाय्य

<p><strong>&&num;8211&semi; गडचिरोली तालुका- संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निराधार वृध्द व्यक्ती&comma; अंध&comma; दिव्यांग&comma; शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती&comma; निराधार विधवा&comma; परित्यक्त्या&comma; देवदासी महिला&comma; अनाथ बालके आदीचे जीवनमान सुसहय करण्यासाठी त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य दिले जाते&period; योजनांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोचविण्याकरिता गडचिरोली तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान&comma; मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण तसेच जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांचे विहीत नमुन्यात अर्ज ग्राम महसुल अधिका-यांकडून तपासणी झाल्यानंतर आपले सेवा केंद्र चालकामार्फत ऑनलाईन भरुन घेण्यात येतात&period;<&sol;p>&NewLine;<p>विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज दिनांक 04 नोव्हेंबर&comma; 2026 रोजी संजय गांधी निराधार योजना समिती&comma; गडचिरोली समोर ठेवून समितीचे अध्यक्ष यश कोंडावार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजीत करण्यांत आली&period; सदर सभेला वसंत गावतुरे&comma; सदस्य&comma; दिपक भारसागडे&comma; सदस्य&comma; संदीप जिवन शिंगाडे&comma; सदस्य&comma; दत्तु माकोडे&comma; सदस्य&comma; प्रमोद सुधाकर उमरगुंडावार&comma; सदस्य तसेच अनिकेत पाटील&comma; संवर्ग विकास अधिकारी&comma; गडचिरोली हे शासकीय सदस्य उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर सभेत पुढीलप्रमाणे ऑनलाईन अर्ज मंजुर&sol;नामंजुर करण्यात आले&period; संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एकूण 150 प्राप्त प्रकरणापैकी 140 प्रकरणे मंजूर करण्यात आली व 10 प्रकरणे नामंजूर करण्यात आली&period; श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 67 प्राप्त प्रकरणापैकी 64 प्रकरणे मंजूर करण्यात आली व 3 प्रकरणे नामंजूर करण्यात आली&period; इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 21 प्राप्त प्रकरणापैकी 16 प्रकरणे मंजूर करण्यात आली व 5 प्रकरणे नामंजूर करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 17 प्राप्त प्रकरणापैकी 12 प्रकरणे मंजूर करण्यात आली व 5 प्रकरणे नामंजूर करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर सभेकरिता डि&period; ए&period; ठाकरे&comma; नायब तहसिलदार &lpar;सं&period;गां&period;यो&period;&rpar; तहसिल कार्यालय&comma; गडचिरोली&comma; अमोल नन्नावरे&comma; सहा&period; महसुल अधिकारी&comma; एस&period; जे&period; नरुले&comma; महसुल सहाय्यक&comma; यांनी विशेष सहाय्य योजनेची ऑनलाईन प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य केले&period;<&sol;p>&NewLine;<p>विशेष सहाय्य योजनेअंतर्गत शासनाच्या नियमानुसार सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र लाभार्थ्याचे अर्ज ग्राम महसुल अधिका-यांकडून तपासणी झाल्यानंतर आपले सेवा केंद्र चालकामार्फत ऑनलाईन तहसिल कार्यालयास सादर करणेबाबत तहसिलदार&comma; गडचिरोली यांनी जाहीर आवाहन केले आहे&period;<&sol;p>&NewLine;