Related Posts

कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला

<p><strong>&&num;8211&semi; परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; महिलांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ&excl;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे&period; त्यामुळे ७ नोव्हेंबरपासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत स्मार्ट कार्ड नसतानाही महिला लाभार्थ्यांना प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे&comma; अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>शासनाच्या निर्देशानुसार प्रवास सवलतींचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे&period; १ ऑक्टोबर २०२६ पासून हे कार्ड महिला व ज्येष्ठ नागरिकांना अनिवार्य करण्यात आले होते&period; आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डांची नोंदणी व वितरण झाले आहे&period; मात्र&comma; ग्रामीण भागातील अनेक महिलांची नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ही बाब लक्षात घेऊन तसेच विविध सामाजिक संघटना&comma; लोकप्रतिनिधी&comma; राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंती व सुचनांचा सकारात्मक विचार करून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत स्मार्ट कार्ड पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत&period; स्थानिक लोकप्रतिनिधी&comma; प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येईल&period; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व महिला लाभार्थ्यांची १०० टक्के नोंदणी व कार्ड वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या मुदतवाढीच्या कालावधीत सर्व महिलांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण करून घ्यावी&comma; असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;