Related Posts

शशिकला मातेची पुण्यतिथी उत्साहात

<p><strong>&&num;8211&semi; विश्वविधाता परमसत्य चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>बेला &colon;-<&sol;strong> विश्वविधाता परमसत्य चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ब्रह्मकालीन श्री संत शशिकला मातेची पुण्यतिथी नजीकच्या पवनी रस्त्यावरील शेतात भक्ती व मंगलमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली&period; यानिमित्य आयोजित जागृती भजन&comma;गोपालकाला व महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p>ट्रस्टचे अध्यक्ष डॉ&period;रंगराव पोटे यांचे पुढाकाराने दरवर्षी शशिकला मातेचे समाधी स्थळी पुण्यतिथी सोहळा घेण्यात येतो&period;यंदा तेरावे वर्ष होते&period; संस्थेच्या संचालिका विजया निंबाळकर व सहकारी महिला कलावंतांनी पूर्वसंध्येला सादर केलेल्या जागृती भजनाने रसिक भक्त तल्लीन झाले&period; पुण्यतिथीनिमित्त गोपाल कला व महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong> à¤¦à¥‡à¤µà¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨à¤¸à¤¾à¤ à¥€ शेतजमीन मिळाली दान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पवनी रस्त्यावरील शेतमालक नरेश गोळघाटे यांनी श्रद्धेपोटी शशिकला मातेच्या देवस्थानाकरिता आपल्या शेतातील 13 हजार चौ&period;फू&period;जागा निशुल्क विक्री करून चॅरिटेबल ट्रस्टला दान दिली आहे&period; समाधी असलेल्या तेथील जागेवर शशिकला मातेचे देवस्थान उभारण्याचा ट्रस्टचा मानस आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पुण्यतिथी सोहळ्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ&period; रंगराव पोटे&comma; प्रज्वल गोडघाटे&comma; दीपक गजभिये&comma; अशोक पोटे&comma; दिलीप माथनकर&comma; प्रमिला रंगराव पोटे&comma; अरविंद व मीना माणूसमारे&comma; शिल्पा पोटे&comma; अविनाश राणे&comma; अनिकेत रगडे&comma; आकाश कैकाडी&comma;अंकित रगडे&comma; आशिष सोनवणे&comma; शंकर किरपान&comma; पंकज तीमांडे&comma; मोहन तीमांडे व अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले&period;<&sol;p>&NewLine;