Related Posts

अवैध दारूवर पोलिसांचा बडगा; १३ गुन्हे दाखल

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> हर्ष पोद्दार&comma; वरिष्ठ पोलीस अधीक्षक&comma; नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के&comma; अपर पोलीस अधीक्षक&comma; नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची विक्री&comma; दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कारवाई करून दारूबंदी कायद्यान्वये एकूण १३ गुन्हे दाखल केले&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीस स्टेशन केळवद येथे आरोपी नामे पंडीतजी बमनोटे&comma; वय-७० वर्ष&comma; रा&period; वॉर्ड क्रं ०१&comma; केळवद&comma; ता&period; सावनेर&comma; जि&period; नागपूर याचेवर ०१ गुन्हा नोंद आहे&period; पोलीस स्टेशन सावनेर येथे महीला आरोपी हीचेवर ०१ गुन्हा आहे&period; पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपी नामे राजा गुलाब ईसके&comma; वय ४७ वर्ष&comma; रा&period; मोवाड&comma; तह&period; नरखेड याचेवर ०१ गुन्हा आहे&period; पोलीस स्टेशन काटोल येथे आरोपी नामे हर्षल रमेशराव मानकर&comma; वय ३६ वर्ष&comma; रा&period; दिग्रस बु&period; ता&period; काटोल याचेवर ०१ गुन्हा नोंद आहे&period;&comma; पोलीस स्टेशन जलालखेडा येथे आरोपी नामे १&rpar; जगदीश मधुकर भोंडे&comma; वय ४० वर्ष&comma; रा&period; अंबाडा &lpar;सायवाडा&rpar; ता&period; नरखेड जि&period; नागपुर&comma; २&rpar; किशोर दिवाकर धोटे&comma; वय ३० वर्ष&comma; रा&period; सायवाडा &lpar;अंबाडा&rpar; ता&period; नरखेड जि&period; नागपुर&comma; ३&rpar; मिलींद सुधाकर टेंभेकर&comma; वय ३८ वर्ष&comma; रा&period; दातेवाडी&comma; ता&period; नरखेड जि&period; नागपुर ४&rpar; निलेश दादाराव ठाकरे&comma; वय ४३ वर्ष&comma; रा&period; खारगड&comma; ता&period; नरखेड जि&period; नागपुर&comma; ५&rpar; रोशन दामुजी सर्याम&comma; वय २२ वर्ष&comma; रा&period; खारगड&comma; ता&period; नरखेड&comma; जि&period; नागपुर ६&rpar; महादेव रघुनाथ बगडते&comma; वय ५२ वर्ष&comma; रा&period; अंबाडा&comma; ता&period; नरखेड&comma; जि&period; नागपुर&comma; ७&rpar; संदिप भिमराव बागडे&comma; वय ३८ वर्ष रा&period; सायवाडा ता&period; नरखेड जि&period; नागपुर याचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा नोंद एकुण ०७ गुन्हे&comma; पोलीस स्टेशन भिवापुर येथे आरोपी नामे युवराज गुलाब नान्हे&comma; वय ४२ वर्ष&comma; रा&period; नवेगाव देशमुख&period; ता&period; भिवापुर&comma; जि&period; नागपुर&period; याचेवर ०१ गुन्हा नोंद&comma; पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी नामे राजन नामदेव कोधरै&comma; वय ५७ वर्षे&comma; रा&period; गाडेघाट वार्ड&comma; क&period;०३&comma; ता&period; पारशिवनी याचेवर ०१ गुन्हा नोंद&period; नमुद कारवाईत एकुण ६१२० मिली देशी दारू&comma; ६ लिटर मोहाफुल दारू असा एकुण ३०७० &sol;- रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;