Related Posts

माओवाद्यांनी जमिनीत पुरलेली स्फोटके जप्त

<p><strong>&&num;8211&semi; गॅरापत्तीच्या जंगलात घातपाताचा कट उधळला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सी-६० जवानांची मोठी कारवाई<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गडचिरोली &colon;-<&sol;strong> माओवादाचा प्रभाव आता संपत चालला असून&comma; यापूर्वी सुरक्षा दलांवर घातपात घडविण्याच्या उद्देशाने जंगलात लपवून ठेवलेले शस्त्र व स्फोटक साहित्याचा साठा गडचिरोलीपोलिस दलाने शोधून जप्त केला आहे&period; बुधवारी&comma; ४ नोव्हेंबर रोजी कोरची तालुक्यातील गॅरापत्ती येथे राबविलेल्या या विशेष मोहिमेमुळे मोठा अनर्थ टळला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>गॅरापत्ती पोलिस ठाणे हद्दीतील टव्वे जंगल परिसरात माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटक साहित्य गोपनियरित्या जमिनीत पुरून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती&period; या माहितीच्या आधारे बुधवारी&comma; ४ नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षक एम&period; रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० या विशेष पथकाच्या गडचिरोली व प्राणहिताच्या ४ तुकड्या व बॉम्ब शोधक व नाशक &lpar; बीडीडीएस&rpar; ची दोन पथके तातडीने संबंधित जंगल परिसरात शोध मोहिमेसाठी रवाना झाली&period; जंगल अतिदुर्गम व आंतरराज्यीय सीमावर्ती भागात असल्याने जवानांनी अत्यंत सतर्कतेने कसून तपासणी केली&period; यावेळी बीडीडीएस पथकाच्या जवानांनी जमिनीखाली लपवून ठेवलेला स्फोटकांचा साठा शोधून काढला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>जप्त केलेले साहित्य असे&&num;8230&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>घटनास्थळावरून पोलिसांनी खालीलप्रमाणे स्फोटक व माओवादी साहित्य हस्तगत केले आहे&period; यात ११ नग कुकर&comma; कॉर्टेक्स वायरचे ३ बंडल &comma; ३ किलो गन पावडर&comma; ४ डेटोनेटर&comma; १ बॅटरी &comma; २५० ग्रॅम फटाका बारूद&comma; ४ स्टील कंटेनर&comma; ८ वायर बंडल&comma; १ नग सोलर प्लेट व इतर माओवादी साहित्य जप्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम फत्ते<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पोलिस अधीक्षक एम&period; रमेश यांच्या आदेशान्वये व अपर अधीक्षक कार्तिक मधीरा&comma; गोकुल राज जी&period;&comma; हर्षवर्धन बी&period; जे&period;&comma; तसेच उप-अधीक्षक सुनील उईके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पाडण्यात आली&period; या मोहिमेत विशेष अभियान पथक&comma; प्राणहिता&comma; इंटेलीजन्स सेल व बीडीडीएस जवानांनी कामगिरी बजावली&period;<&sol;p>&NewLine;