Related Posts

वाहतूक नियम मोडणाऱ्या १,७६२ वाहनचालकांवर कारवाई

<p><strong>&&num;8211&semi; विनाहेल्मेट वाहन चालवणारे ९२४ चालक पोलिसांच्या कारवाईच्या कक्षेत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून एकाच दिवसात १&comma;७६२ वाहनचालकांवर कारवाई केली&period; या कारवाईत एकूण ३ लाख ३७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>कारवाईदरम्यान विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या सर्वाधिक ९२४ चालकांवर कारवाई करण्यात आली&period; तिहेरी सीटने प्रवास करणाऱ्या १४५&comma; विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या १०२&comma; विनापरवाना वाहन चालवणाऱ्या ६३ आणि सिग्नल तोडणाऱ्या ५७ चालकांवरही कारवाई झाली&period;याशिवाय रस्त्यावर वाहनांचे पार्किंग करणाऱ्या २११&comma; अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या २७ आणि बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एका चालकावर कारवाई करण्यात आली&period; फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या १३&comma; सीट बेल्ट न लावणाऱ्या ५ आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या १० चालकांवरही दंडात्मक कारवाई झाली&period; मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या १० प्रकरणांची नोंद करण्यात आली&period;दरम्यान&comma; अंमली पदार्थ आणि जुगारविरोधी कायद्यांतर्गतही पोलिसांनी कारवाई केली&period; या कारवाईत अनुक्रमे ४ हजार २६० आणि १२ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;