Related Posts

२.२३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; एकाला अटक

<p><strong>&&num;8211&semi; कलमना परिसरात एस्कॉर्ट स्क्वॉडकडून छापा&semi; घरातून गुटखा आणि सुगंधित पानमसाला हस्तगत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> शहर पोलिसांच्या एस्कॉर्ट स्क्वॉडने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई करत कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका आरोपीला अटक केली&period; लखन चतरो छाडी &lpar;वय ३५&rpar; असे आरोपीचे नाव असून&comma; त्याच्या घरातून २ लाख २३ हजार ५०३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पानमसाला जप्त करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; सायंकाळी सुमारे ४&period;३० वाजता गस्तीवर असताना पोलिसांना माहिती मिळाली की&comma; जुना कामठी रोडवरील न्यू ओम साईनगर परिसरातील रहिवासी लखन याने विक्रीच्या उद्देशाने घरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून ठेवला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकून झडती घेतली&period; यावेळी बेडरूम आणि स्टोअर रूममध्ये विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधित पानमसाला आढळून आला&period; पोलिसांनी हा माल जप्त करून आरोपीला अटक केली&period; या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;