Related Posts

भिवापुरात जुगार अड्ड्यावर छापा; ४.०५ लाखांचा मुद्देमाल जप्त

<p><strong>भिवापुर &colon;-<&sol;strong> भिवापुर पोलीसांना गुप्तबामीदारा द्वारे खात्रीशीर माहीती मिळाली की&comma; मौजा गोंडबोरी नदीजवळील आकराजवळ पाण्याच्या टाकीपुढे सार्वजनिक ठिकाणी काही इसम ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळत आहे&period; भिवापुर पोलीसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली असता काही इसम जुगार खेळतांना मिळुन आले&period; सदर प्रकरणी आरोपी १&rpar; रामकुमार मनिराम कुशवाह&comma; वय ३६ वर्ष&comma; रा&period; हनूमान मंदिरचे जवळ&comma; मरूपार पुनवर्सन&comma; ता&period; भिवापूर&comma; जि&period; नागपुर&comma; २&rpar; सुनिल डोमाजी लाटकर&comma; वय ३२ वर्ष&comma; रा&period; वार्ड क&period; ०१&comma; मरूपार पुनवर्सन&comma; ता&period; भिवापूर&comma; जि&period; नागपुर&comma; ३&rpar; आकाश कृष्णाजी शेंडे&comma; वय २९ वर्ष&comma; रा&period; वार्ड क&period; ०१&comma; मरूपार पुनवर्सन&comma; ता&period; भिवापूर&comma; जि&period; नागपुर&comma; ४&rpar; अतुल अरविंद मानकर&comma; वय २२ वर्ष&comma; रा&period; वार्ड क&period; ०३&comma; मरूपार पुनवर्सन&comma; ता&period; भिवापूर&comma; जि&period; नागपुर &lpar;५&rpar; संकेत शास्त्री भोयर वय २० वर्ष रा&period; वार्ड क ०१&comma; भागेबोरी&comma; ता&period; भिवापूर&comma; जि&period; नागपुर आणि इतर ०३ आरोपी यांच्या विरुद्ध कलम १२ म&period;जू&period;का&period; अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पोलीसांनी पंचाासमक्ष ५२ ताशपत्ते&comma; एकुण रोख रक्कम&comma; ७ मोटर सायकल&comma; ४ मोबाईल आणि इतर साहीत्य असा एकुण ४&comma;०५&comma;३३०&sol;- रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;