spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तूमान येथे मंडई निमित्त ‘आनंदाचा शिधा… आनंदाचं तोरण’

किशोर साहू, मौदा :- शिवसेना नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून आणि शिवसेना पक्षाच्या वतीने ‘आनंदाचा शिधा….. आनंदाच तोरण’उपक्रमांतर्गत चाचेर – निमखेडा जि प क्षेत्रातील तुमान येथे मंडई निमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा उपक्रम तुमान गावात उत्साहात पार पडला. .

गावातील प्रत्येक दिव्यांग व गरजू कुटुंबापर्यंत दिवाळी पंचमी निमित्त आयोजित मंडईचा आनंद पोहोचावा, हाच या उपक्रमामागचा खरा उद्देश, असल्याचे तुमान येथील शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते शुभम पटिये यांनी सांगितले.

Popular Articles