Home Latest News भिलगावात निघाली भव्य धम्म रॅली

भिलगावात निघाली भव्य धम्म रॅली

0

<p><strong> <&sol;strong><strong>कामठी १० &colon;<&sol;strong>  à¤­à¤¿à¤²à¤—ावात उत्साहपूर्ण वातावरणात भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले&period; सकाळी ९ वाजता नागलोक येथे बुद्ध वंदना घेऊन रॅलीला प्रारंभ झाला&period; रॅलीने बुद्ध नगरी&comma; लोकविहार पार्क&comma; हम लोग कॉलनी&comma; सानिका विहार&comma; राम वाटिका&comma; अग्रसेन नगर&comma; तिवारी नगर&comma; सप्तगिरी लेआऊट&comma; गुलमोहर कॉम्प्लेक्स&comma; इंदिरा नगर&comma; पाटील नगर&comma; धनगौरी कॉलनी&comma; शिवकृपा कॉलनी आदी परिसरातून मार्गक्रमण केले&period; सकाळी ११&period;३० वाजता संघपुत्त बोधी विहार येथे भंतेजींच्या हस्ते पूजा व वंदना पार पडली&period; त्यानंतर रॅलीने ऋषिकेश कॉलनीचे विविध फेज गाठत दुपारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समारोप केला&period;<br &sol;>&NewLine;भिलगावातील आंबेडकरी बांधवांनी उत्साहाने सहभाग घेत रॅलीला भव्यतेची परंपरा लाभवली&period; या धम्म रॅलीत देवदास राऊत&comma; पृथ्वीराज डोंगरे&comma; निखिल सावरकर&comma; स्वाती गजभिये&comma; अशोक टेंभुर्णे&comma; विजय शेलारे&comma; किशोर बारसागडे&comma; ओमप्रकाश शेंडे&comma; कमलेश गजभिये&comma; सुरेश पाटील&comma; देवानंद भोतमांगे&comma; रत्नाकर उके&comma; विठ्ठल उके&comma; आशिक रामटेके यांच्या सह असंख्य उपासक उपासिकांचा à¤¸à¤®à¤¾à¤µà¥‡à¤¶ à¤¹à¥‹à¤¤à¤¾<&sol;p>&NewLine;

Exit mobile version