Home Latest News रमाई नगरात दिव्यांगाच्या घरात निघाला विषारी नाग

रमाई नगरात दिव्यांगाच्या घरात निघाला विषारी नाग

0

<p>कामठी १० &colon; येथील रमाई नगर प्रेस के बालाजी मंदीर रोड निवासी परमानंद मेश्राम या दिव्यांगा च्या घरी आज पहाटे 6 वाजता दरम्यान  à¤µà¤¿à¤·à¤¾à¤°à¥€ नाग निघाल्या ने खळबळ उडाली&period; विषारी नागा ला  à¤¸à¤°à¥à¤ªà¤®à¤¿à¤¤à¥à¤°à¤¾ ने पकडून नैसर्गीक अधिवासात सुरक्षित सोडून दिले&period; दिव्यांग परमानंद मेश्राम यांचे घर रेल्वे लाइन जवळ असून नुकतीच रेल्वे विभाग द्वारा घरा मागे पानी निकासी हेतु नाली बनविण्यात आली&period; ही नाली चमार नाला पर्यंत बनवायची होती&comma; परंतु ठेकेदार अपूर्ण नाली बनवून निघून गेला&period; ओल असल्यामुळे अपूर्ण नालीतुन नेहमीच साप&comma; नाग&comma; विंचू आणि इतर विषारी जीव जंतु निघत असतात&period;<br &sol;>&NewLine;ही अपूर्ण नाली चमार नाला पर्यन्त बनविण्याची मागणी माजी भाजपा नगरसेविका संध्या रायबोले&comma; भाजपा पदाधिकारी विक्की बोंबले&comma; अरविंद चवड़े&comma; उमेश जगणे&comma; शंकर चवरे&comma; दिनेश खेडकर&comma; रोहित दहाट&comma;निलम रामटेके&comma; सुनिल वक्कलकर&comma; मुकेश बाराहाते&comma;अतुल सोनटक्के&comma;शालू बोरकर&comma; हेमलता वक्कलकर&comma;पूजा शाहू यांनी रेल्वे विभागाला केली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version