Home Latest News कामठी रमानगर रेल्वे उडानपुलाचे लोकार्पण धम्मचक्र दिनापूर्वी करावे – ॲड. सुलेखाताई कुंभारे

कामठी रमानगर रेल्वे उडानपुलाचे लोकार्पण धम्मचक्र दिनापूर्वी करावे – ॲड. सुलेखाताई कुंभारे

0

<p><strong>कामठी १० &colon;  <&sol;strong>विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे देश-विदेशातुन हजारोच्या संख्येनी दररोज अनुयायी भेट देत असतात&period; धम्मचक्र प्रवर्तण दिनाच्या प्रसंगी ८ ते १० लाख अनुयायी दिक्षाभुमी ते ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला दर्शनासाठी येत असतात हे सर्व अनुयायी बस&comma; चारचाकी वाहणे व दुचाकी वाहणाने प्रवास करतात&period;<&sol;p>&NewLine;<p>कामठी वरून ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला येण्याकरिता रेल्वे अंडरपास तयार करण्यात आला आहे&period; परंतु रेल्वे अंडरपास मधुन गोठ्या बसेस येवू शकत नाही तसेच मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे कामठी मार्ग पूर्ण पणे एकेरी करण्यात आलेला आहे&period; कामठी जयस्तंभ चौक ते रमा नगर रेल्वे मार्गावर आर&period;ओ&period;बी&period; &lpar;रेल्वे ओवर ब्रिज&rpar; तयार करण्याचे काम मागील ७ वर्षापासुन रखडलेले असल्यामुळे तो मार्ग सुध्दा बसच्या वाहतुकीसाठी अडथळा ठरला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>रमा नगर उडाण पुलाचे रखडलेले बांधकाम त्वरीत पूर्ण करण्याकरिता बहुजन रिपब्लिकन एकता मंच द्वारे मा&period; केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना निवेदन देण्यात आले होते&period; त्यानुसार मा&period; नितीनजी गडकरी साहेबांनी दि&period; १२ जुलै २०२५ रोजी संबंधीत विभागाचे अधिकारी व नागपुर जिल्हयाचे पालकमंत्रींच्या उपस्थितीत बैठक घेतली होती व रमा नगर उडाण पुलाचे बांधकाम करणा-या ऐजंसीची चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी तसेच उडान पुलावे काम पूर्ण करून धम्मचक्र प्रवर्तन दिनापूवी लोकार्पण करावे असे निर्देश संबंधीत विभागाला देण्यात आले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन २ ऑक्टोंबर २०२५ रोजी असुन लाखो अनुयायी धम्मचक प्रवर्तन दिनाच्या दोन दिवस आधी पासुनच दिक्षाभुमी ते ड्रॅगन पॅलेस असा प्रवास करीत असतात&period;<&sol;p>&NewLine;<p>सद्या कामठी येथे मेट्रो चे बांधकाम सुरू असल्यामुळे कामठी ते ड्रॅगन पॅलेस अंडरपास हा मार्ग एकेरी करण्यात आला आहे&period; त्यामुळे त्या मार्गावरून लाखो अनुयायींना आपल्या वाहनासह येण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे&period; तसेच मोठ्या बसेस व सिटी बसेस सुध्दा ड्रॅगन पॅलेस परिसरात येवू शकत नाहीत त्यामुळे रमा नगर उडाण पूलाचे बांधकाम त्वरीत पूर्ण करून २५ सप्टेंबर २०२५ पूर्वी उडाणपूल वाहतुकीकरिता सुरू करण्यात यावा असे आवाहन ॲड&period; सुलेखाताई कुंभारे यांच्याद्वारे करण्यात आले आहे धम्मचक्र प्रवर्तण दिनापूर्वी स्मा नगर रेल्वे उडाण पुल वाहतुकीसाठी सुरू न झाल्यास बहुजन रिपब्लिकन एकता मंच द्वारे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ही इशारा प्रशासनास देण्यात आला आहे<&sol;p>&NewLine;

Exit mobile version