Home Latest News मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण कदापी सहन करणार नाही…

मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण कदापी सहन करणार नाही…

0

<p><strong>तहसीलदार राळेगाव यांना कांग्रेस ओबीसी सेलच्या वतीने दिले निवेदन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>संजय कारवटकर&comma; यवतमाळ १० &colon; <&sol;strong>राळेगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने दिनांक 8&sol;9&sol;2025 रोज सोमवारला सकाळी ठिक 1&period;00 वाजता राळेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले&period;  à¤¹à¥‡ निवेदन महाराष्ट्रातील भाजपाप्रणीत महायुती सरकारने मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याचा जी आर काढून ओबीसी मधील अठरापगड&comma;बारा बलुतेदार अशा 350ओबीसी जातीच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याने त्याकरिता महाराष्ट्र सरकारचा जी आर चा निषेध नोंदवून  à¤°à¤¾à¤³à¥‡à¤—ाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले&period;त्यावेळी ओबीसी सेल यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर&comma; भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे&comma; शहराध्यक्ष प्रदीप ठुणे&comma; ओबीसी सेलचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र नागतुरे राळेगाव शहराध्यक्ष ओबीसी सेल राहुल होले&comma; किशोर धामंदे श्रावणसिंग वडते&comma; अंकुश रोहणकर&comma; मारोती पाल&comma; अफसर अली सैय्यद&comma; प्रविण नरडवार&comma; शेखर तेलंगे&comma; योगेश कुरटकर&comma; देविदास चिमंत्रवार &comma;देवकिरण बांडबुधे&comma; श्रीराम लोखंडे &comma;विवेक लखेसार&comma; मंथन ठुणे&comma; नानाजी भोकरे&comma; पुरूषोत्तम चिडे&comma; सुनील भामकर&comma; वसंत डाखोरे &comma;राजू महाजन&comma; श्रीधर थुटुरकर&comma; गजानन पाल&comma; प्रविण महाजन&comma;भरत ठुणे अशोक पिंपरे &comma;जितेंद्र कहूरके&comma; मधूकर राजूरकर&comma; गजानन महाजन&comma; शंकर पोहणकर&comma; अनिल केवटे&comma; गजानन झाडे &comma;अँड किशोर मांडवकर&comma; अंकित कटारिया &comma;मिलिंद इंगोले&comma; मंगेश पिंपरे&comma; पदमाकर राऊत&comma; पंकज गावंडे&comma; रविंद्र शेराम&comma; विनोद नरड&comma; गजानन नाकाडे&comma; श्रीकांत कोदाणे&comma; विनोद माहुरे&comma;अंकुश मुनेश्वर किसना झाडे यांच्या सह अनेक ओबीसी समाजाचे लोक à¤‰à¤ªà¤¸à¥à¤¥à¤¿à¤¤ à¤¹à¥‹à¤¤à¥‡<&sol;p>&NewLine;

Exit mobile version