spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

येत्या 12 डिसेंबर रोजी विधानभवनावर फुटपाथ दुकानदारांचा विशाल मोर्चा

– कायद्याचे राज असतांना संसदेने पारित केला. कायदा ११ वर्ष होऊन झाले तरी , शहरात आजपर्यंत अंमलबजावणी का झाली नाही ? – जम्मू आनंद

– नागपूर शहर हा 30 लाख नागरिकांचे शहर आहे. कोणत्याही मंत्र्यांनी आपली निजी जागीर समजू नये ! – जम्मू आनंद

नागपूर :- फुटपाथ दुकानदार आणि साप्ताहिक बाजार विक्रेता संघटना संयुक्त स्मृती समिती च्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी मंचावरील उपस्थित महाराष्ट्र हॉकर फेडरेशनचे जम्मू आनंद, नागपूर फेरीवाला फुटपा दुकानदार संघटनेचे अब्दुल रज्जाक कुरैशी, कामगार एकता युनियनच्या किरण ठाकरे, नियाज पठाण, विनोद तायवाडे, मोहम्मद शहा, सुनील सूर्यवंशी, आणि प्रकाश भगत यांची मंचावरील उपस्थितीत होती.

Popular Articles