Home Latest News मित्राच्या गळ्यात चाकू आरपार भोसकला अन् चिरला, मैत्रिणीच्या छातीत खुपसला 3 वेळा...

मित्राच्या गळ्यात चाकू आरपार भोसकला अन् चिरला, मैत्रिणीच्या छातीत खुपसला 3 वेळा चाकू, मध्यरात्री लातूर-सोलापूर हायवेवर रक्तरंजित थरार

0

<p>लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी मध्यरात्री खळबळजनक घटना घडली&period; कारने प्रवास करणाऱ्या तरुण-तरुणीवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला &lpar;Latur-Solapur Highway&rpar; केला&period; यात ३७ वर्षीय अनमोल केवटे &lpar;रा&period; मंद्रूप&comma; दक्षिण सोलापूर&rpar; याचा जागीच मृत्यू झाला&comma; तर त्याच्यासोबत असलेली सोनाली सुखदेव भोसले ही गंभीर जखमी झाली आहे&period; हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले&comma; चाकू गळ्यात आरपार &lpar;Crime News&rpar; घातला तर सोनालीच्या छातीत तीन आणि पाठीवर दोन वार केल्याचे समजते&period; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनमोलचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला&period; सोनालीवर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे&period; मिळालेल्या माहितीनुसार&comma; अनमोल व सोनाली हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या मेळाव्यानिमित्त लातूरला आले होते&period; परत सोलापूरकडे जात असताना या दोघांवर हल्ला झाला&period; या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे&period; &lpar;Latur-Solapur Highway&rpar;<&sol;p>&NewLine;<p><strong>कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने&&num;8230&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादावादीत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे &lpar;वय ३४&comma; रा&period; मंद्रूप&comma; द&period; सोलापूर&rpar; याचा चाकूनं भोसकून खून करण्यात आला तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले-सुपेकर &lpar;वय ३२ रा&period; अंत्रोळी&comma; ता&period; दक्षिण सोलापूर&rpar; या गंभीर जखमी झाल्या आहेत&period; ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर १२&colon;४५ वा&period; खाडगाव रोड&comma; लातूर येथे घडली&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>दोघांमध्ये बाचाबाची&comma; शिवीगाळी झाली<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; कारचा चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे &lpar;वय २८&comma; खडकगल्ली&comma; बाळे&rpar; याने लातूर येथील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये घटनेची फिर्याद दिली आहे&period; यातील मृत अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे बुधवारी अ&period;भा&period; भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या à¤²à¤¾à¤¤à¥‚र à¤¯à¥‡à¤¥à¥€à¤² बैठकीसाठी गेले होते&period; सोनाली भोसले यांना संघटनेचे पद देण्याबाबत त्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली&period; पद देण्यासाठी त्यांनी नकार दिल्यानंतर जेवण करून ते रात्री à¤¸à¥‹à¤²à¤¾à¤ªà¥‚रच्या दिशेने निघाले&period; पाच नंबर चौक&comma; खाडगाव रोडने औसाकडे येताना जीप &lpar;एम&period;एच&period;२६&sol; व्ही&period; २३५६&rpar; ओव्हरटेक करत असताना कट लागला&period; यावेळी चालकाने शिवी दिली&period; त्याला अनमोल केवटे यानेही दमबाजी केली&period; पुढे काही अंतरावर जाऊन जीप रस्त्याच्या आडवी केली&period; केवटे व सोनाली भोसले गाडीतून खाली उतरले&period; त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची&comma; शिवीगाळी झाली&period; दोघांत झटापट झाली&period; दुसरा इसम गाडीतून उतरला आणि त्याने अनमोल केवटे यांच्या गळ्यात चाकूने आरपार भोसकले&period; समोरून दोन वेळा गळ्यावर तर दोन वेळा पोटात चाकूने भोसकले&period; केवटे जागेवरच कोसळले&period; तोपर्यंत सोनाली व दुसरा इसम एकमेकांचे केस धरून एकमेकांना मारत होते&period; चाकूने त्यांच्यावरही पाठीत&comma; पोटात वार करण्यात आले&period; केवटे यांच्या चालकाने घटनेची फिर्याद दिली आहे&period; या प्रकरणी दोन अनोळखी आरोपीवर बीएनएस ३६७&sol;२५ कलम १०३&lpar;१&rpar;&comma; १०९&lpar;१&rpar;&comma; १२६&lpar;२&rpar;&comma; ३५२&comma; ३&lpar;५&rpar; नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period; सपोनि जिरगे अधिक तपास करीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>तिच्या छातीत तीन वेळा आणि पाठीवर दोन वेळा चाकू भोसकला<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार&comma; हल्लेखोरांनी जीप रस्त्यात आडवी लावून अनमोल केवटे आणि त्याची मैत्रीण सोनाली भोसले यांच्याशी वाद घातला&period; वाद वाढताच दोघेही कारमधून खाली उतरले&period; याच क्षणी हल्लेखोरांनी जवळील धारदार चाकूने अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर वार केला&period; गंभीर जखमी झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला&period; यानंतर सोनालीवर हल्ला करत तिच्या छातीत तीन वेळा आणि पाठीवर दोन वेळा चाकू भोसकण्यात आला&period; गंभीर जखमी अवस्थेत तीही जमिनीवर पडली&period; हल्ला करून आरोपी तात्काळ पसार झाले&period; या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; abpमाझा<&sol;p>&NewLine;

Exit mobile version