Home Latest News कृषी विद्यार्थ्यांनी तयार केला भेंडाळा गावाचा सामाजिक नकाशा

कृषी विद्यार्थ्यांनी तयार केला भेंडाळा गावाचा सामाजिक नकाशा

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा&comma; ता&period; १९ &colon;-<&sol;strong> भेंडाळा गावात नुकतेच पी&period;आर&period;ए&period; &lpar;सहभागी ग्रामीण मूल्यांकन&rpar; कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period; या कार्यक्रमात शेतकरी&comma; ग्रामपंचायत प्रतिनिधी&comma; महिला गट व युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी डॉ&period; पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय&comma; नागपूर व कृषी संशोधन केंद्र&comma; तारसा येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्य अनुभव कार्यक्रम &lpar;RAWE&rpar; अंतर्गत भेंडाळा गट ग्रामपंचायतीला भेट दिली आणि गावाचा सामाजिक नकाशा तयार केला&period;<&sol;p>&NewLine;<p>या नकाशामध्ये भेंडाळा गावातील सर्व महत्त्वाच्या भागांचे चित्रण करण्यात आले असून त्यामध्ये मंदिर&comma; रेल्वे ट्रॅक&comma; शाळा&comma; पाण्याची टाकी&comma; अंगणवाडी&comma; ग्रामपंचायत भवन इत्यादी बाबी समाविष्ट करण्यात आल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>नकाशा तयार करताना गावातील पुरुष&comma; महिला व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी सक्रिय सहभाग दर्शविला&period;<&sol;p>&NewLine;<p>ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कृषी विद्यार्थिनी पुनम मानकर&comma; प्राची लाडे&comma; शुभांशी मानकर&comma; शैलेजा मानवटकर&comma; अश्लेषा मस्के&comma; कृतिका महेशने सह इतर विद्यार्थिनींचे स्वागत करून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले&period; कार्यक्रमाचा समारोप ग्रामीण नागरिक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन भविष्यासाठी कार्ययोजना तयार करण्याच्या संकल्पाने केला&comma; जेणेकरून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पावले उचलता येतील&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version