Home Latest News पक्षाला वेळ द्यावा लागेल, मी कोण काम करतं याची नोंद घेतलीय; अजितदादांचा...

पक्षाला वेळ द्यावा लागेल, मी कोण काम करतं याची नोंद घेतलीय; अजितदादांचा आपल्याच मंत्र्यांना सूचक इशारा

0

<p>राज्यात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी शिबिरे घेतली आहेत&period; शिर्डी&comma; <a title&equals;"रायगड" href&equals;"https&colon;&sol;&sol;marathi&period;abplive&period;com&sol;raigad" data-type&equals;"interlinkingkeywords">रायगड<&sol;a>नंतर विदर्भात शिबिराचं आयोजन केलं असून यंदा भाषणांना फाटा देऊन कृतीशील कार्यक्रम राबवले जात आहेत&period; तळागाळातील प्रश्न माझ्याकडे येतील&comma; अर्थमंत्री म्हणून त्या समस्यांचा ऑन रेकॉर्ड उल्लेख करता येईल&comma; असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं&period; पालकमंत्री नाराजी विषयावर बोलताना पवार म्हणाले&comma; &&num;8220&semi;मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे पक्षालाही वेळ द्यावा लागतो&period; कोण काय काम करतं याची मी नोंद घेतली आहे&period;  विदर्भातील सात जागांपैकी सहा जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली&comma; सातवी जागा मैत्रीपूर्ण करावी लागली आणि पराभव पत्करावा लागला&comma; याची कबुलीही त्यांनी दिली&period; यंदा मात्र वेगळ्या पद्धतीने गटचर्चांमधून प्रश्न संकलित करण्याचं धोरण त्यांनी स्पष्ट केलं&period; केवळ पक्षामुळे मी उपमुख्यमंत्री असून बाकी लोक मंत्री आहेत&period; त्यामुळे पक्षाला वेळ द्यावा लागेल मी कोण काम करत याची नोंद घेतली आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना इशारा दिला&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार<&sol;p>&NewLine;<p><strong>देवेंद्र फडणवीस–नितीन गडकरींबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की&comma; &&num;8220&semi;एनडीएमध्ये अनेक घटक पक्ष आहेत<&sol;strong>&period; प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे&period; आमचं काम वाढीसाठी आहे&comma; आव्हान देण्यासाठी नव्हे&period;&&num;8221&semi; छगन भुजबळांच्या वक्तव्यांवर भाष्य करताना त्यांनी संतुलन साधलं&period; &&num;8220&semi;लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे&period; पण समाजात तेढ निर्माण न करता सदसदविवेकबुद्धीने वागलं पाहिजे&comma;&&num;8221&semi; असं ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>कुणाच्याही तोंडचा घास काढणार नाही<&sol;p>&NewLine;<p>मराठा आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी सांगितलं की&comma; कुणाच्याही तोंडचा घास काढणार नाही&period; मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे&period; हैदराबाद गॅझेट&comma; बंजारा-वंजारी वादाविषयी ते म्हणाले की&comma; &&num;8220&semi;एससी-एसटी प्रवर्गातील बदल हा संसदेतल्या निर्णयाचा अधिकार आहे&period; गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हणाले की&comma; उथळ लोकांना वाटतं तेच बोलू शकतात&period; पण सगळ्यांनी तारतम्याने वागलं पाहिजे&period; पुण्यातील गुन्हेगारीवर त्यांनी कठोर भूमिका घेत त्यांनी सांगितले की&comma; स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत&period; कुणाचीही दादागिरी सहन केली जाणार नाही&comma; वेळप्रसंगी मोक्का लागू&comma; असा इशारा त्यांनी दिला&period; पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत या प्रश्नावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं&comma; &&num;8220&semi;प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते&period; मनमोहन सिंग यांनीही सलग पत्रकार परिषद घेतल्या नव्हत्या&period;&&num;8221&semi;<&sol;p>&NewLine;<p>SOURCE &colon;abp माझा<&sol;p>&NewLine;

Exit mobile version