Related Posts

अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते ‘स्टिचिंग क्लस्टर परीक्षेत उत्तीर्ण महिलांना प्रमाणपत्र वितरीत

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period; यांच्या हस्ते सीताबर्डी येथील सौदामिनी सोनचिराईया आरोहा महिला क्लस्टर मध्ये घेण्यात आलेल्या &&num;8216&semi;स्टिचिंग क्लस्टर परीक्षेमध्ये उत्तीर्ण महिलांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रसंगी मनपाच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ&period; रंजना लाडे&comma; वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड महाव्यवस्थापक जी&period; सितारामन&comma; सीएसआरचे व्यवस्थापक शेखर रायप्रोलू&comma; एनजीओ आरोहाच्या अध्यक्षा विशाखा राव&comma; मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मिष्ठा गांधी&comma; जनसंपर्क अधिकारी आशिष तायल यांच्यासह इतर अधिकारी व महिला उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-23136 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-05at3&period;50&period;40PM1&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x544&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"544" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शिवणकामाची प्रथम बॅच मार्च २०२५ मध्ये तर द्वितीय बॅच जुन मध्ये सुरू करण्यात आलेल्या असे एकूण ६६ प्रशिक्षणार्थाचे महर्षी कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर फॅशन डिझायनिंगच्या सहकार्याने महिलांच्या व्यावहारिक आणि सैद्धांतिक कौशल्यांचे मूल्यांकन करणारी परीक्षा आयोजित करण्यात आली होती&period; सदर समारंभात कौशल्य प्रशिक्षणप्राप्त लाभार्थ्यांसाठी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले&period; तसेच महावीर टेक्सटाईल कॉरर्पेटेर संस्था सोबत सामजिक बांधलीकी करार &lpar;Tie-Up&rpar; करण्यात आले असून&comma; त्यांच्या मार्फत प्रशिक्षणार्थाना गुणावात्मक तसेच गतिशील प्रशिक्षण देण्यात येईल व मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार उपलब्होध होण्याच्या उद्देशाने यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी&period; यांनी लाभार्थ्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचे कौतुक केले&period; क्लस्टरसाठी त्यांनी दाखवलेल्या बांधिलकीबद्दल त्यांनी विशेषतः महिलांचे अभिनंदन केले&comma; ज्यामुळे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यास मदत होत आहे&period; त्यांनी समाजाच्या विकासासाठी केलेल्या प्रशंसनीय कार्याबद्दल एनजीओ आरोहाचा विशेष उल्लेख केला&period;<&sol;p>&NewLine;<p>वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे महाव्यवस्थापक जी&period; सितारामन यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या &lpar;CSR&rpar; भूमिकेवर आपले विचार मांडले आणि अशा उपक्रमांद्वारे सामाजिक उन्नतीसाठी डब्ल्यूसीएलची सततची वचनबद्धता अधोरेखित केली&period; कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता गजभिये यांनी केले&comma; तर एनजीओ आरोहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मिष्ठा गांधी यांनी आभार प्रदर्शन केले&period;<&sol;p>&NewLine;