Related Posts

नागपूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना सज्ज ! मिळणार नवीन चहऱ्यांना संधी

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>नागपूर शहर महानगरपालिका निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे&period; यासंदर्भात प्रभागाचे आरक्षण सुद्धा निश्चित झाले आहे&period; मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार&comma; पूर्व विदर्भ संघटक व संपर्कप्रमुख किरण पांडव&comma; विधान परिषद आमदार कृपाल तूमाने यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेतर्फे इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आले आहे&period; तरी नागपूर शहर महानगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी&comma; तसेच महिला उमेदवारांनी १० डिसेंबर पर्यंत अर्ज भरून द्यायचे आहे&period; अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण शिवसेना जनसंपर्क कार्यालय श्रीखंडे हॉस्पिटलच्या बाजूला अजनी नागपूर सकाळी 12 ते 3 या दरम्यान अर्ज स्वीकारले जातील&period; अनुसूचित जाती&comma; अनुसूचित जमाती प्रवर्ग&comma; महिला इतर सर्व प्रवर्ग इच्छुक उमेदवारांनी जिल्हाप्रमुख सुरज गोजे&comma; जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर यांच्यामोबाईल क्रमांकावरील संपर्क करावा&period; 8793452575&period;<&sol;p>&NewLine;