Home Latest News महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव

महाराष्ट्रात अमृततर्फे दीपावलीमध्ये होणार विश्वविक्रमी दुर्गोत्सव

0

<p><strong>&&num;8211&semi; छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्ग&comma; गड यांचा सार्थ अभिमान अवघ्या भारतदेशाला आहे&period; दर दिवाळी सणामध्ये बच्चेकंपनी मातीचे किल्ले बनवून छत्रपतींच्या कार्याचे स्मरण आणि अभिवादन करत असते&period; याच दुर्गांच्या प्रतिकृती साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र संसोधन&comma; उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात &&num;8216&semi;अमृत&&num;8217&semi;ने दुर्गोत्सवाचे आयोजन या दीपावलीमध्ये केले आहे&period; हा एक विश्वविक्रम करण्याचा संकल्प अमृतने केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शिवछत्रपतींच्या पराक्रमांचे साक्षीदार असलेल्या १२ दुर्गांना युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि साऱ्या महाराष्ट्राचा ऊर अभिमानाने भरून आला&period; दर वर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरोघरी बालदोस्त आणि तरुण&comma; ज्येष्ठ मंडळीसुद्धा दुर्गांच्या प्रतिकृती साकारतात&period; नागरिकांनी आपल्या अंगणात&comma; बाल्कनीमध्ये&comma; हाऊसिंग सोसायटीच्या सार्वजनिक जागांमध्ये अगदी जमेल तिथे या १२ दुर्गांपैकी कोणतीही एक हुबेहूब प्रतिकृती बनवावी आणि आपल्या संकेतस्थळावर http&colon;&sol;&sol;www&period;durgotsav&period;com त्यासोबतचे सेल्फी पाठवावेत&period;<&sol;p>&NewLine;<p>दुर्गोत्सवात सहभागी झालेल्या साऱ्यांच्या चित्रांचे संकलन केले जाईल&period; तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांनाच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने &&num;8220&semi;अभिनंदन पत्र&&num;8221&semi; पाठवण्यात येणार आहे&period; याशिवाय अमृतने निर्माण केलेल्या अमृत विद्या या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवरील शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास व त्यातून आज घ्यावयाचे धडे या विषयावरील 999&sol;- रुपयांचे प्रशिक्षण&comma; निशुल्क उपलब्ध करून दिले जाईल&period; यामध्ये स्वराज्यरक्षक दुर्ग&comma; शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना&comma; कवी भूषण यांची कवने&comma; स्वराज्यासाठी लढलेल्या स्वराज्ययोद्ध्यांच्या परिचयाची शृंखला या साऱ्या गोष्टींचा आस्वाद सहभागी होणाऱ्या साऱ्यांना मिळेल&period;<&sol;p>&NewLine;<p>या बारा दुर्गां पैकी एक साकारा प्रतिकृती रायगड&comma; राजगड&comma; प्रतापगड&comma; सिंधुदुर्ग&comma; साल्हेरदुर्ग&comma; खांदेरीचा दुर्ग&comma; जिंजी&comma; पन्हाळगड&comma; शिवनेरी&comma; विजयदुर्ग&comma; लोहगड&comma; पद्मदुर्ग &lpar;सुवर्णदुर्ग&rpar;&period;गडदुर्ग हे १२ गडदुर्गापैकी कोणताही एक बनवावा गडदुर्ग चा आकार कमीत कमी दोन फुट असावा जास्तीत जास्त कितीही असावा सेल्फी मध्ये गडदुर्ग चा जास्तीत जास्त भाग दिसेल असा असावा&period;<&sol;p>&NewLine;<p>दुर्गोत्सव २०२५ या कार्यक्रमाचे अनावरण शिवश्रुष्टी हिस्टोरिकल थीम पार्क पुणे येथे अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांचे हस्ते पार पडले&period; या कार्यक्रमात अमृत चे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीराम बेंडे&comma; प्रवीण पांडे आणि सिद्धेश्वर वरणगावकर आणि राज्य व्यवस्थापक दीपक जोशी उपस्थित होते&period; या कार्यक्रम दरम्यान महाराष्ट्रात जास्तीत जास्त आबालवृद्धांनी गडदुर्ग बनवून&comma; त्यासह सेल्फी काढून&comma; दुर्गोत्सवाचे संकेतस्थळावर अपलोड करून&comma; शिवरायांना अनोखी मानवंदना देऊया&comma; या असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी&comma;जिल्हा व्यवस्थापक परिक्षीत शर्मा यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version