Home Latest News दिवाळीचा फराळ परदेशात पाठवण्यासाठी पोस्टमन येणार तुमच्या दारी

दिवाळीचा फराळ परदेशात पाठवण्यासाठी पोस्टमन येणार तुमच्या दारी

0

<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> दिवाळी म्हटले की फराळाचे पदार्थ आणि आपल्या आप्तस्वकीयांबरोबर साजरा केलेला आनंद आठवतो&period; मात्र अनेकजण नोकरी&comma; शिक्षण अथवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात वास्तव्यास आहेत&period; दिवाळीसारख्या सणाला भारतात येणे त्यांना शक्य नसते&period; याच पार्श्वभूमीवर यवतमाळ टपाल विभागाने एक अभिनव उपक्रम राबवत&comma; दिवाळी फराळ परदेशात पाठवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे<&sol;p>&NewLine;<p>परदेशात पाठवा पारंपरिक फराळ यवतमाळ टपाल विभागाने &&num;8220&semi;फराळाचे पदार्थ माफक दरात परदेशात पाठविण्याची सेवा&&num;8221&semi; सुरू केली आहे&period; यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आपला पारंपरिक दिवाळी फराळ सहजपणे आपल्या परदेशातील नातेवाईकांपर्यंत पोहोचवता येणार आहे&period; ही सेवा केवळ टपाल कार्यालयातच नव्हे&comma; तर घरोघरी जाऊनही उपलब्ध आहे&period; पोस्टमन थेट ग्राहकांच्या घरी येऊन फराळाचे पार्सल स्वीकारतील आणि पुढील कार्यवाही करतील&period;<&sol;p>&NewLine;<p>अनेक नागरिक शिक्षण व नोकरीसाठी परदेशात स्थायिक झाले आहेत&period; त्यांच्या घरच्यांसाठी हे पार्सल पाठवण्याची ही सुविधा मोठा दिलासा देणारी ठरते आहे&period; फराळाबरोबरच भेटवस्तू&comma; दिवाळीच्या शुभेच्छा कार्ड्सही या माध्यमातून पाठवता येणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्ह्यात सर्वत्र उपलब्ध सेवा ही सेवा यवतमाळमधील सर्व उपडाकघरांमध्ये तसेच प्रधान डाकघर&comma; यवतमाळ येथेही उपलब्ध आहे&period; नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा&comma; असे आवाहन टपाल विभागाकडून करण्यात आले आहे&period;अधिक माहितीसाठी मो&period;क्र&period; 8788546918 साधवा&comma; के&period; एल&period; निनावे&comma; डाकपाल यवतमाळ यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version