spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अरोली पोलीस स्टेशन मधील रेकॉर्डवरील 30 आरोपीतांची घेण्यात आली आरोपी परेड

किशोर साहू, मौदा :- नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष ए पोद्दार यांच्या मार्गदर्शनात आज मंगळवार (ता. 5 मे) ला अरोली पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे, मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे ,महिला व बाल अत्याचार गुन्हेगार, अवैद्य दारू, जुगार, इतर अवैध धंद्यातील रेकॉर्डवरील 30 आरोपीतांची आरोपी परेड घेण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.