Home Latest News बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

0

<p><strong>&CenterDot; नगरविकास विभागाचा शासन निर्णय जारी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> बदलापूर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कार्यान्वयनाची जबाबदारी आता कुळगाव बदलापूर नगरपरिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे&period; यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाने जारी केला असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>नगरविकास विभागाने यापूर्वी २३ मे २०२५ रोजी या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती&period; त्यानुसार प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या निर्णयानुसार&comma; &OpenCurlyDoubleQuote;कुळगाव बदलापूर नगरपरिषद” यांच्याऐवजी &OpenCurlyDoubleQuote;महाराष्ट्र जीवन प्राधिकरण” ही कार्यान्वयन संस्था म्हणून काम पाहणार आहे&period; तसेच प्रकल्पातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शासन निर्णयानुसार&comma; या बदलामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळेल आणि बदलापूर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुदृढ होईल&comma; असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version