Home Latest News जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार – वनमंत्री गणेश नाईक

जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार – वनमंत्री गणेश नाईक

0

<p><strong>&&num;8211&semi; वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&CenterDot; त्वरित 200 पिंजरे बसविणार&comma; आणखी 1 हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&CenterDot; नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&CenterDot; बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&CenterDot; नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&CenterDot; शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> पुणे जिल्ह्यातील जुन्नर&comma; आंबेगाव&comma; राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे&period; यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना करण्यात येतील&period; या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी 200 पिंजरे तातडीने लावण्यात येतील&period; आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार आहेत&period; या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल&period; तसेच बिबट्यांची माहिती नागरिकांना व्हावी&comma; यासाठी सॅटेलाईट आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून &&num;8216&semi;अर्लट&&num;8217&semi; देण्यात येईल&comma; अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>पुणे जिल्ह्यातील जुन्नर&comma; आंबेगाव&comma; राजगुरूनगर व शिरुर परिसरातील बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले&period; यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील&comma; माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील&comma; प्रवक्ते वसंतराव जाधव&comma; जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके&comma; जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसेच वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर&comma; प्रधान मुख्य वनसंरक्षक &lpar;वन बल&rpar; एम&period; श्रीनिवास राव&comma; मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर&comma; पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे आदी उपस्थित होते&period; पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंग गिल हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>वनमंत्री नाईक म्हणाले की&comma; जुन्नर&comma; आंबेगाव&comma; राजगुरूनगर व शिरुर परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे&period; त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेत&comma; यासाठी दीर्घ व अल्पकालीन उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील&period; युद्धपातळीवर या परिसरात वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल&period; केंद्र शासनाच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारा&comma; इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी सोय उपलब्ध आहे&comma; तेथे पाठविण्यात येतील&period; वनाशेजारील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे&comma; एआयच्या माध्यमातून बिबट्यांच्या हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे&comma; शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीज पुरवठा करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत&period; तसेच या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने 200 पिंजरे खरेदी करण्यात येतील&period; त्याशिवाय वन विभागाच्या निधीतून आणखी 1 हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी 10 कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>वन विभागाला लागणारी वाहने&comma; पिंजरे व इतर साहित्य तातडीने पुरविण्याचे व त्यासाठी लागणारा निधी देण्याचे निर्देश नाईक यांनी यावेळी दिले&period; नागरिकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता पडू न देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या परिसरातील बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेते व वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्री यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>गेल्या काही दिवसात या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे&period; ही दुर्देवी घटना आहे&period; कालच्या घटनेनंतर वन विभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद केले आहे&period; या बिबट्याचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत&period; लवकरच या घटनास्थळी भेट देऊन लोकप्रतिनीधींबरोबर चर्चा करण्यात येईल&comma; अशी माहितीही नाईक यांनी यावेळी दिली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version