Home Latest News बजाज फायनॅन्सने सणासुदीच्या कर्जांमध्ये 27% वाढ नोंदविली; 

बजाज फायनॅन्सने सणासुदीच्या कर्जांमध्ये 27% वाढ नोंदविली; 

0

<p><strong>&&num;8211&semi; आर्थिक समावेशकतेला गती दिली&semi; बजाज फायनॅन्सकडे पहिल्यांदा आलेले 52&percnt; ग्राहक पहिल्यांदाच कर्ज घेणारे कर्जदार आहेत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>● सणासुदीच्या कर्जांवर GST सुधारणा आणि वैयक्तिक आयकरातील बदलांचा सकारात्मक प्रभाव<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>● प्रीमियमायझेशनचा ट्रेंड दिसून आला&semi; ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कमी किंमतींमुळे लोकांनी प्रीमियम उत्पादनांची खरेदी केली&comma; खास करून टीव्ही आणि एअर कंडिशनर्समध्ये<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &sol; पुणे &colon;- <&sol;strong>भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील&comma; नॉन-बँकिंग कर्जदाता कंपनी आणि बजाज फिनसर्व्हचा भाग असलेल्या बजाज फायनॅन्स लिमिटेडने आज सांगितले की&comma; यंदाच्या सणासुदीच्या मोसमात त्यांना ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कर्जांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे&period; त्यांनी यावेळी विक्रमी उपभोक्ता कर्जे वितरित केली&comma; जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रमाणात 27&percnt; आणि मूल्यात 29&percnt; जास्त होती&period;<&sol;p>&NewLine;<p>ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जांमधील या वाढीतून सरकारच्या नेक्स्ट जनरेशन GST सुधारणांचा तसेच वैयक्तिक आयकरात केलेल्या बदलांचा सकारात्मक परिणाम स्पष्ट दिसतो&period; उपभोक्त्याची खरेदी करण्याची क्षमता वाढविणे हेच या सुधारणांचे लक्ष्य होते&period;<&sol;p>&NewLine;<p>22 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025 या कालावधीत बजाज फायनॅन्सने अंदाजे 63 लाख कर्जे वितरित केली&period; या कालावधीत कंपनीने 23 लाख नवीन ग्राहक मिळवले&comma; त्यापैकी 52&percnt; ग्राहक हे पहिल्यांदाच कर्ज घेत होते&period; अशाप्रकारे आर्थिक समावेशकतेत कंपनीने लक्षणीय प्रगती केली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>बजाज फायनॅन्सचे अध्यक्ष संजीव बजाज म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;सरकारने केलेल्या नेक्स्ट जनरेशन GST सुधारणांचा तसेच वैयक्तिक आयकरात केलेल्या बदलांमुळे भारताच्या उपभोग-केंद्रित विकास गाथेला एक नवीन रेटा मिळाला आहे&period; दैनंदिन गरजेच्या वस्तू अधिक किफायतशीर बनवून सदर उपाययोजनांनी मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या कोट्यावधी कुटुंबांना सणासुदीच्या मोसमात आत्मविश्वासाने खरेदी करण्याचे बळ दिले&period; हा सकारात्मक प्रभाव केवळ उपभोक्ता कर्ज वितरणात झालेल्या 27&percnt; वाढीतून दिसत नाही&comma; तर अधिक चांगल्या जीवनशैलीसाठी उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांकडे वळण्याच्या ग्राहकांच्या वृत्तीमधून देखील दिसतो&period;”<&sol;p>&NewLine;<p>ते पुढे म्हणाले&comma; &&num;8220&semi;या सणासुदीच्या मोसमात आमच्याकडे आलेल्या नवीन ग्राहकांपैकी अर्ध्याहून जास्त ग्राहक हे पहिल्यांदाच कर्ज घेत होते&period; आपले पहिले कर्ज या औपचारिक आर्थिक प्राणलीमधून घेण्याचे त्यांनी पसंत केले&period; बजाज फायनॅन्सचे डिजिटल प्लॅटफॉर्म आणि देशभरातील 4200 ठिकाणी असलेल्या 239&comma;000 सक्रिय वितरण केंद्रांच्या उपस्थिती सह आम्ही आर्थिक समावेशकता अधिकाधिक रुजवण्याचा आणि भारतीय उपभोक्त्याच्या उत्थानाला बळ देण्याचा प्रयत्न करत आहोत&period;”<&sol;p>&NewLine;<p>टेलिव्हिजन आणि एअर कंडिशनर्सवरील कमी GST मुळे ग्राहक आपल्या कर्जांच्या सरासरी तिकीट साइझमध्ये 6&percnt; घट करू शकले आहेत आणि त्याचबरोबर उच्च गुणवत्तेची उत्पादने खरेदी करू लागले आहेत&period; टेलिव्हिजनसाठी देण्यात आलेल्या कर्जात प्रीमियमायझेशनचा ट्रेंड स्पष्ट दिसून आला आहे&period; कंपनीने टीव्हीसाठी दिलेल्या एकूण कर्जापैकी 71&percnt; कर्जं 40-इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीसाठी आहेत&period; गेल्या वर्षी हे प्रमाण 67&percnt; होते&period;<&sol;p>&NewLine;<p>एक वैविध्यपूर्ण&comma; टेक-प्रेरित नॉन-बँकिंग कंपनी असलेल्या बजाज फायनॅन्सचे लक्ष निरंतर इनोव्हेशनवर केंद्रित आहे&comma; जेणेकरून ग्राहकांची कर्जापर्यंतची पोहोच वाढावी आणि ग्राहक व व्यवसाय यांना कर्जाचा चांगला अनुभव मिळावा&period; या आघाडीच्या उपभोक्ता कर्ज प्रदाता कंपनीची मोबाइल फोन&comma; इलेक्ट्रॉनिक्स&comma; घरगुती उपकरणे&comma; फर्निचर&comma; रूफटॉप सोलर पॅनल्स आणि इतर अनेक उपभोक्ता-केंद्रित श्रेणींमध्ये लक्षणीय उपस्थिती आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>बजाज फायनॅन्स आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि ऑन-ग्राउंड वितरण केंद्रांच्या माध्यमातून 110 मिलियन ग्राहक फ्रँचाईजला सेवा प्रदान करते&period; अधिक पारदर्शकतेसाठी ही कंपनी आपल्या ग्राहकांना 19 भाषांमधून कर्ज कराराचा एक भाग म्हणून की-फॅक्ट स्टेटमेंट प्रदान करते&period; 30 जून 2025 रोजीच्या आकडेवारीनुसार बजाज फिनसर्व्ह अॅप 75&period;1 मिलियन लोकांनी इन्स्टॉल केले आहे&period; हे अॅप कर्ज&comma; ठेवी&comma; विमा आणि गुंतवणूक याबाबत निर्बाध अनुभव आणि जलद पोहोच प्रदान करते&period;<&sol;p>&NewLine;<p>माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये जाहीर केलेल्या नेक्स्ट जनरेशन GST सुधारणांपासून &OpenCurlyQuote;GST बचत उत्सव’ सुरू झाला&period; हे सरकारने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल होते&comma; ज्याच्यामुळे कर्ज संरचना सोपी झाली&comma; कर कमी झाला आणि कुटुंबावरील ओझेही कमी झाले&period; यामुळे&comma; लोकांना आपल्या आकांक्षा पूर्ण करता येणे शक्य झाले&comma; तर उद्योजक&comma; व्यापारी आणि MSMEs यांना व्यापार करण्यात सुलभता आली&period; 2017 मध्ये GST दाखल केल्यानंतरच्या या सर्वात मोठ्या सुधारणा होत्या&period; GST दरांची पुनर्रचना आणि 2025 मध्ये आयकरात करण्यात आलेली कपात यांचा उद्देश भारतीय कुटुंबांची खरेदी करण्याची क्षमता वाढविण्याचा आणि समावेशक वृद्धीच्या भारताच्या व्हिजनला बळकटी देण्याचा होता&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version