Home Latest News खसाळा ग्रामपंचायतीच्या विकास पर्वाची डिजिटल सुरुवात

खसाळा ग्रामपंचायतीच्या विकास पर्वाची डिजिटल सुरुवात

0

<p><strong>&&num;8211&semi; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; खसाळा गाव ठरतंय &OpenCurlyQuote;डिजिटल आणि आदर्श ग्रामपंचायत’चं मॉडेल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कामठी &colon;-<&sol;strong> तालुक्यातील खसाळा गावात रविवारी एक ऐतिहासिक सोहळा पार पडला&period; जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले&period; या निमित्ताने खसाळा ग्रामपंचायतीच्या &OpenCurlyDoubleQuote;डिजिटल विकास पर्वा”चा शुभारंभ झाला&period;<&sol;p>&NewLine;<p>सरपंच जयश्री इंगोले आणि ग्रामपंचायतीच्या टीमने संपूर्ण ग्रामविकासाला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार या सोहळ्यात केला&period;<&sol;p>&NewLine;<p>पालकमंत्री बावनकुळे यांनी आपल्या भाषणात खसाळा ग्रामपंचायतीचे अभिनंदन करताना म्हटलं की&comma;गावाच्या विकासात लोकसहभाग हीच खरी शक्ती आहे&period; जयश्री इंगोले यांनी तो लोकसहभाग जपला आणि 18 विविध प्रमाणपत्रे मिळवून खसाळा ग्रामपंचायतीने नागपूर जिल्ह्याचा एक विक्रम प्रस्थापित केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ते पुढे म्हणाले&comma; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात&comma; गावावरून देशाची परीक्षा होते&period; गाव समृद्ध असेल तर देशही विकसित होतो&period; 2047 चा &OpenCurlyQuote;विकसित भारत’ आणि &OpenCurlyQuote;विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला जोडणारे हे डिजिटल खसाळा आता सर्वांसाठी आदर्श ठरणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong> &OpenCurlyQuote;डिजिटल ग्राम’चा नमुना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>खसाळा ग्रामपंचायतीने 100 टक्के घरांचे जिओ-टॅगिंग&comma; ग्रामपंचायत संगणकीकरण&comma; ओला-सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन&comma; स्मार्ट क्लास&comma; वाचनालय&comma; आणि स्वच्छता उपक्रम यांसारख्या नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत&period; यामुळे ग्रामविकासात पारदर्शकता आणि जबाबदारीची नवी दिशा मिळाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>महिला बचतगटांसाठी &OpenCurlyQuote;लाडकी बहीण योजना’ आणि &OpenCurlyQuote;मिशन शक्ती उद्योगिनी योजना’ अंतर्गत प्रत्येकी एक लाख रुपयांचे फिरते भांडवल देण्याचा निर्णय जाहीर करत बावनकुळे म्हणाले&comma; पुढील पाच वर्षांत 10&comma;000 महिला बचतगटांना आम्ही आर्थिक पाठबळ देणार आहोत&period; महिला उद्योजकतेचा हा दीप खसाळा गावातून उजळावा अशी माझी अपेक्षा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सौर ऊर्जेचा नवा उपक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>पालकमंत्र्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांसाठी सौर ऊर्जा योजना लागू करण्याची घोषणा केली&period;<&sol;p>&NewLine;<p>100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरांना सोलर पॅनल बसवून देण्यात येईल&period; त्यामुळे पुढील 15 वर्षे त्यांना विजेचं बिल माफ होईल&comma; असे ते म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>गावागावांत पोहोचणारा विकास<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>बावनकुळे यांनी सांगितले की&comma; जिल्हा विकास निधीचा आकार 220 कोटींपासून वाढवून 1200 कोटी रुपये करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>खसाळा ग्रामपंचायतीसारख्या आदर्श गावांना निधी देण्यात प्राधान्य दिलं जाईल&comma;” असे त्यांनी नमूद केलं&period;<&sol;p>&NewLine;<p>शेवटी त्यांनी जयश्री इंगोले यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीला 50 लाख रुपयांचा विशेष विकास निधी जाहीर केला&period;<&sol;p>&NewLine;<p>त्याचबरोबर खसाळा गावाला &OpenCurlyDoubleQuote;महाराष्ट्रातील क्रमांक एकचं डिजिटल आणि आदर्श गाव बनवण्याचं” लक्ष्य ठरवण्यात आलं&period;<&sol;p>&NewLine;<p>खसाळा गावाची ही डिजिटल झेप ग्रामीण भारताच्या नव्या वाटचालीची दिशा दाखवणारी ठरत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>लोकसहभाग&comma; पारदर्शकता आणि नेतृत्वाची जिद्द या तिन्ही गोष्टींवर उभं राहिलेलं खसाळा आता &OpenCurlyQuote;विकसित ग्राम&comma; विकसित भारत’ या स्वप्नाचा नवा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रसंगी सरपंच सौ&period; जयश्री इंगोले यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की&comma; गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य आहे&period; पारदर्शक प्रशासन&comma; तत्पर सेवा व लोकसहभाग हेच आमचे ध्येय आहे&period; डिजिटल ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घटकाशी थेट संवाद साधणे शक्य झाले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी&comma; à¤…तिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ&period; कमलकिशोर फुटाने&comma; ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता विभाग जिल्हा परिषद&comma; नागपूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ&period; कुणाल उंदीरवाडे&comma; उपविभागीय अधिकारी à¤¸à¤‚जय पवार &comma; à¤¤à¤¹à¤¸à¥€à¤²à¤¦à¤¾à¤° गणेश जगदाळे&comma;  à¤®à¤¹à¤¾à¤œà¥‡à¤¨à¤•ो चे मुख्य अभियंता विलास एस मोटघरे&comma; à¤œà¤¿&period; प&period;चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी&comma; कपिलनाथ कलोडे&comma; पं&period;स&period; कामठीचे खंड विकास अधिकारी à¤¬à¤¾à¤³à¤¾à¤¸à¤¾à¤¹à¥‡à¤µ येवले आदी सह अनेक पदाधिकारी&comma; अधिकारी&comma; कर्मचारी व नागरिक उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version