Home Latest News ड्रॅगन पॅलेस हे शांती, मैत्री आणि मानवतेचा दीपस्तंभ

ड्रॅगन पॅलेस हे शांती, मैत्री आणि मानवतेचा दीपस्तंभ

0

<p><strong>&&num;8211&semi; ड्रॅगन पॅलेस हे जगाला देतोय करुणेचा संदेश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; जपानचे भंते तेनजेन हामाजीमा ग्योहो उचियामा यांचे हस्ते ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल चे उद्घाटन प्रसंगी प्रेरणादायी मार्गदर्शन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल चे थाटात उद्घाटन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कामठी &colon;- <&sol;strong>शांती&comma; मैत्री आणि मानव कल्याणाचा संदेश देणाऱ्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेंपल फेस्टिवल सोहळ्याचा आज भव्य शुभारंभ झाला&period; जपान येथील मिनोबुसन क्योनजी विहाराचे प्रमुख आणि निचिरेनशू बुद्ध धर्माचे मुख्य संचालक भंते तेनजेन हामाजीमा ग्योहो उचियामा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले&period; या तीन दिवसीय सोहळ्यात जपान&comma; श्रीलंका आणि भारतातील बुद्ध भिक्षु संघ तसेच असंख्य अनुयायी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>उद्घाटन प्रसंगी बोलताना भंते तेनजेन हामाजीमा म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;<p>ड्रॅगन पॅलेस हे फक्त एक वास्तू नाही&comma; तर ते जपान–भारत मैत्रीचे आणि जागतिक शांतीचे प्रतीक आहे&period; मॅडम नोरीको ओगावा आणि ॲड&period; सुलेखा कुंभारे यांनी प्रेम&comma; करुणा आणि समतेचा संदेश जगभर पोहोचवण्याचे कार्य केले आहे&period; गेल्या २५ वर्षांत या पवित्र स्थळाने जगभरातील लाखो लोकांच्या मनात करुणेचा दीपस्तंभ प्रज्वलित केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ते पुढे म्हणाले की&comma; मिनोबुसन विहारामध्ये आज युरोप&comma; रशिया&comma; युक्रेन&comma; इस्रायल आणि भारतातील लोक एकत्र प्रार्थना करतात&period; जात&comma; धर्म आणि राष्ट्र यांतील भिंती मोडून मानवतेच्या एकत्रित सुखासाठी प्रार्थना करणे हेच बुद्ध धर्माचे हृदय आहे&period; आपण एकत्र जगलो&comma; एकत्र समृद्ध झालो&comma; तरच जग शांत होईल&period;”<&sol;p>&NewLine;<p>भंतेजींनी भारतातील बौद्ध परंपरेचे आणि नागपूरजवळील दीक्षाभूमीचे विशेष कौतुक करत सांगितले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;या भूमीतच तथागत बुद्धांचा शांती आणि समानतेचा संदेश जन्मला&period; आज त्याच भूमीतून जगाला पुन्हा करुणेचा किरण उजळत आहे&period;” शेवटी त्यांनी ड्रॅगन पॅलेसच्या समृद्धीसाठी आणि उपस्थित सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&OpenCurlyDoubleQuote; ड्रॅगन पॅलेस ची निमिर्ती हिच माझ्या जीवनातील सर्वोत्तम उपलब्धी — ॲड&period; सुलेखा कुंभारे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या प्रसंगी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या संस्थापिका ॲड&period; सुलेखा कुंभारे यांनी भावनिक आणि प्रेरक प्रास्ताविक केले&period; त्यांनी सांगितले की&period;<&sol;p>&NewLine;<p>परमपूज्य डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला समानतेचा मार्ग दाखवला&period; त्यांचा शांती आणि मानवतेचा विचार प्रत्येकाच्या आचरणात उतरवणं खरी बौद्धता आहे&period; ड्रॅगन पॅलेस ची निर्मिती हीच माझ्या जीवनातील सर्वोत्तम उपलब्धी आहे असे ऍड सुलेखा ताई या प्रसंगी म्हणाल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>सुलेखा कुंभारे यांनी मॅडम नोरीको ओगावा यांच्या स्मृतींना अभिवादन करत सांगितले की&comma;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;भाषा कळत नसतानाही मनांच्या भाषेने आमची मैत्री झाली&period; आणि या मैत्रीतुन विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस चे निर्मिती झाली&period;”<&sol;p>&NewLine;<p>त्यांनी पुढे सांगितले की&comma; &OpenCurlyDoubleQuote;धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी लाखो लोक दीक्षाभूमी सोबतच ड्रॅगन पॅलेसला भेट देतात&period; हे फक्त निव्वळ धार्मिक स्थळ नसून जपान–भारत मैत्रीचे&comma; त्यागाचे आणि करुणेचे प्रतीक आहे&period;”<&sol;p>&NewLine;<p><strong>कार्यक्रमाची वैशिष्ट्ये&colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>जपानच्या मिनोबुसन विहाराचे भंते तेनजेन हामाजीमा ग्योहो उचियामा यांची उपस्थिती<&sol;p>&NewLine;<p>श्रीलंका येथून भंते आर्य धम्मा यांचे मार्गदर्शन<&sol;p>&NewLine;<p>तीन दिवसीय फेस्टिवलमध्ये विशेष बुद्ध वंदना&comma; ध्यान सत्र&comma; आणि मैत्री प्रार्थना<&sol;p>&NewLine;<p>ॲड&period; सुलेखा कुंभारे यांचे &OpenCurlyQuote;धम्मकार्य हेच जीवन’ या विचारांवरील प्रेरणादायी भाषण<&sol;p>&NewLine;<p>ड्रॅगन पॅलेस टेंपल आज भारत-जपान मैत्रीचे प्रतीक&comma; जागतिक शांतीचा केंद्रबिंदू आणि करुणेचा दीपस्तंभ म्हणून उजळत आहे — ज्याच्या ज्योतीतून विश्वभरातील लोकांना शांततेचा&comma; मैत्रीचा आणि मानवतेचा मार्ग सापडतो आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी जपान येथून आलेले भन्ते यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाला भंतेजी ग्योहो उचीयामा&comma; केन्सो होशिनो&comma; शोकोह शिन्मा&comma; युकी इतो&comma; केइजी साकुराई यांच्यासह २० हून अधिक जपानी भिक्षू सहभागी झाले&period; शिंग्यो इमाई &lpar;मलेशिया&rpar; आणि भदंत संघसेना &lpar;भारत&rpar; यांचाही विशेष सहभाग होता&period;<&sol;p>&NewLine;<p>सुरवातीला ड्रॅगन पॅलेस टेम्पल मध्ये जपानी भंते आणि ड्रॅगन पॅलेस टेंपल च्या प्रमुख ॲड&period; सुलेखा कुंभारे यांच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्य समारंभाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व तथागत गौतम बुद्ध आणि डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून त्यांना मानवंदना देऊन करण्यात आली&period; हरदास हायस्कूल व ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थिनी &&num;8220&semi;ड्रॅगन पॅलेस टेंपल महान&&num;8221&semi; या गीतावर स्वागत नृत्य सादर केले&period; शाळेतीलच विद्यार्थिनींनी मन शुद्ध है&comma; तन बुद्ध है&comma; मन बुद्ध है&comma; तन शुद्ध है &&num;8221&semi; तसेच &&num;8220&semi;बुध्दम शरणं गच्छामी&&num;8221&semi; या गीतावर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली&period; यावेळी ज्युडो कराटे चे प्रात्यक्षिक सुद्धा सादर केले&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाचे संचालन सुमेधा नगरकर तर आभार प्रदर्शन अजय कदम यांनी केले&period; यावेळी अजय कदम दिपंकर गणवीर&comma; उदास बंसोड&comma; अंकुश बांबोर्डे&comma; अनुभव पाटील&comma; तिलक गजभिये&comma; अफजल अंसारी&comma; राहुल बागडे&comma; सुभाष सोमकुवर&comma; दिनेश बन्सोड&comma; रवी रंगारी&comma; दीपक सिरिया&comma; विष्णु ठवरे&comma; वंदना भगत&comma; नंदा गोडघाटे&comma; भीमराव फुसे&comma; डॉक्टर सुरेंद्र वानखेडे&comma; रेखा भावे&comma; रजनी लिंगायत आदी प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version