spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

येसंबा येथे जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी 

किशोर साहू, मौदा :-चाचेर-निमखेडा जि प सर्कल अंतर्गत येणाऱ्या येसंबा येथे आदिवासी क्रांतिकारी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती त्यांच्या फोटोला माल्यार्पण, अभिवादन व त्यांच्या जीवनपटावर मान्यवरांनी प्रकाश टाकून उत्साहात साजरी केली.

याप्रसंगी खंडाळा (गांगणेर) सरपंच, गांगणेर आरोग्य उपकेंद्र आरोग्य सभापती, भाजपा किसान आघाडी जिल्हा महामंत्री संकेत झाडे, माजी पं स मौदा उपसभापती खेमराज चाफले, येसंबा उपसरपंच धनराज हारोडे, पोलीस पाटील नरेंद्र राऊत,मंगेश चाफले, हिरा चकोले सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular Articles