spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संत गाडगेबाबा पुण्यतिथि निमित्त भाजप तर्फे वाठोडा येथे अभिवादन

नागपूर :- राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवारी 21 डिसेंबर 2025 रोजी वाठोडा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

भाजप चे प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

याप्रसंगी राजु गोतमारे, कल्पना सारवे, विजय ढोले, कपिल वासनिक, राकेश पाटील, मुन्ना पाटील, सुरेश बारई, सुनिल आग्रे,रामभाऊ भिलकर, अनिल भिलकर, प्रकाश जवादे, कल्पना भलावी, धनंजय चावळे, शारदा बारई, साधना वैद्य, समिता चकोले आदी उपस्थित  होते.

Popular Articles