Home Latest News महाराष्ट्र-श्रीलंका यांच्यामधील व्यापार संबंध अधिक दृढ होतील – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

महाराष्ट्र-श्रीलंका यांच्यामधील व्यापार संबंध अधिक दृढ होतील – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> श्रीलंकेच्या नव नियुक्त महावाणिज्यदूत प्रियंगा विक्रमसिंघे यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेतली&period; सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीत परस्पर सहकार्य वृद्धीसाठी सकारात्मक चर्चा झाली&period; महाराष्ट्र आणि श्रीलंका यांच्यातील व्यापारसंबंध अधिक दृढ होतील&comma; असा विश्वास जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>श्रीलंका वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र शासन तसेच वाणिज्य मंडळांमध्ये नियमित संवादातून व्यापार वृद्धीचे प्रयत्न&semi; मसाले&comma; वस्त्रोद्योग&comma; पर्यटन&comma; डिजिटल तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये मुंबईत विविध व्यावसायिक परिषदा आयोजित करणे&semi; व्यापार वृद्धीसाठी सुरळीत कस्टम्स प्रक्रिया&comma; बाजारपेठेतील प्रवेश आणि व्यापारी प्रतिनिधीमंडळांना सुविधा&semi; कृषी-आधारित उत्पादने&comma; चहा आणि डिजिटल सेवा या क्षेत्रांत विकासाच्या संधी आदी बाबींवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>याचबरोबर फळे&comma; भाज्या&comma; प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ व खते श्रीलंकेत निर्यात करणे&comma; वस्त्रोद्योग&comma; हातमाग व फॅशन क्षेत्रात संयुक्त उपक्रम राबविणे&comma; बौद्ध परिक्रमा आणि महाराष्ट्रातील किल्ले व समुद्रकिनारे आदी ठिकाणच्या संयुक्त पर्यटनास प्रोत्साहन देणे&comma; आयटी सेवा&comma; फिनटेक आणि स्टार्टअप भागीदारीस चालना देणे&comma; नवीकरणीय ऊर्जेतील प्रकल्प आणि बंदर संपर्क सुधारणा करून वेगवान व्यापार साध्य करणे आदी क्षेत्रांतील व्यापार वृद्धीच्या संधींवर देखील बैठकीत भर देण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version