Home Latest News अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंद; ₹३१,०४० चा मुद्देमाल जप्त

अवैध देशी दारू वाहतूक प्रकरणी गुन्हा नोंद; ₹३१,०४० चा मुद्देमाल जप्त

0

<p><strong>काटोल &colon;- <&sol;strong> काटोल पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की&comma; मोटरसायकलने अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक केली जात आहे&period; मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ मौजा बाजार चौक&comma; दिग्रस बुर्ज येथे नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान हिरो होन्डा कंपनीची सि डी १०० मोटर सायकल क्र&period; एम एच ३१ वि ५६२८ मिळुन आली&period; वाहन थांबवुन वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता देशी दारू मिळुन आली&period; आरोपी नामे अशोक नथ्थुजी सुरजुसे&comma; रा&period; दिग्रस बुर्ज&comma; ता&period; काटोल&comma; जि&period; नागपुर हा अवैधरीत्या देशी दारूची वाहतुक करतांना मिळुन आला&period; पोलीसांनी पंचासमक्ष १&rpar; देशी दारूच्या १३ निपा किंमती १०४०&sol;-रूपये&comma; हिरो होन्डा कंपनीची सि डी १०० मोटरसायकल क्र&period; एम एच ३१ बि ५६२८ किंमती ३०&comma;०००&sol;- रू असा एकुण किंमती ३१&comma;०४०&sol;- रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नमुद आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन काटोल येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version