Home Latest News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २९ सप्टेंबरला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभचा’ राज्यस्तरीय...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २९ सप्टेंबरला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभचा’ राज्यस्तरीय शुभारंभ – मंत्री मंगलप्रभात लोढा

0

<p><strong>&&num;8211&semi; कोकण व नाशिक विभागात ४१८ हून अधिक रोजगार मेळावे&semi; २५ हजारांहून अधिक रोजगार संधी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी &OpenCurlyQuote;पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’चा राज्यस्तरीय शुभारंभ मंगळवार&comma; दि&period; २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे&period; कौशल्य&comma; रोजगार&comma; उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित हा कार्यक्रम नाथीबाई दामोदर ठाकरसी &lpar;एसएनडीटी&rpar; महिला विद्यापीठ&comma; चर्चगेट येथे होणार आहे&period; याच दिवशी कोकण व नाशिक विभागातील रोजगार मेळावे होणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार&comma; विधानसभा अध्यक्ष ॲड&period; राहुल नार्वेकर&comma; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील&comma; कौशल्य&comma; रोजगार&comma; उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा&comma; उद्योगमंत्री उदय सामंत&comma; मंत्री जयकुमार रावल&comma; मंत्री आकाश फुंडकर&comma; खासदार मिलिंद देवरा&comma; खासदार अरविंद सावंत&comma; महापौर रितू तावडे&comma;यांच्यासह&comma; बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा&comma; मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल&comma; श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो&period; हेमलता बागला&comma; रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ&period; अपूर्वा पालकर&comma; आयुक्त डॉ&period; अमित सैनी&comma; व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी यासह वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>कोकण व नाशिक विभागात ४१८ रोजगार मेळावे<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>कौशल्य&comma; रोजगार&comma; उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या या उपक्रमांतर्गत कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांत ४१८ हून अधिक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत&period; या उपक्रमात कोकण विभागातील मुंबई शहर&comma; मुंबई उपनगर&comma; ठाणे&comma; पालघर&comma; रायगड&comma; रत्नागिरी व सिंधुदुर्ग तसेच नाशिक विभागातील नाशिक&comma; अहिल्यानगर&comma; जळगाव&comma; धुळे व नंदुरबार या १२ जिल्ह्यांचा समावेश आहे&period; या मेळाव्यांमधून स्थानिक स्तरावर २५ हजारांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत&period; या महाकुंभ मध्ये १ हजार ५०० हून अधिक नामांकित कंपन्या आणि आस्थापना सहभागी होणार आहेत&period; उमेदवारांची शैक्षणिक पात्रता&comma; कौशल्य आणि अनुभव उपलब्ध रिक्त पदांशी जोडण्यासाठी &OpenCurlyQuote;उमेदवार–रिक्त पद जुळवणी’ करण्यात येणार आहे&period; त्यामुळे युवक-युवतींना थेट रोजगार संधींसह उद्योगांच्या मनुष्यबळविषयक गरजा&comma; आवश्यक कौशल्ये आणि विविध क्षेत्रांतील करिअर संधींची माहिती मिळेल&period; उद्योगांनाही आवश्यक मनुष्यबळ निवडण्याची सुविधा उपलब्ध होईल&period; उमेदवारांना मुलाखतीसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने संवाद कौशल्य&comma; व्यक्तिमत्व विकास आणि सॉफ्ट स्किल्सचे प्लेसमेंटपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे&period; रोजगार महाकुंभ मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार आणि उद्योजकांना क्यूआर कोडद्वारे नोंदणी करता येईल&period; अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी इच्छुकांनी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था &lpar;आयटीआय&rpar; किंवा जिल्हा सहायक आयुक्त&comma; कौशल्य विकास&comma; रोजगार&comma; उद्योजकता व नाविन्यता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा&comma; असे आवाहन विभागाने केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>एसएनडीटी महिला विद्यापीठात &OpenCurlyQuote;लाडक्या बहिणीं’साठी विशेष रोजगार मेळावा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या महाकुंभांतर्गत एसएनडीटी महिला विद्यापीठात &OpenCurlyQuote;लाडक्या बहिणीं’साठी स्वतंत्र रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे&period; त्यात सुमारे ६०० ते ७०० महिला उमेदवार सहभागी होणार आहेत&period; विविध कंपन्यांच्या स्टॉलवर महिलांना उपलब्ध पदे&comma; आवश्यक पात्रता&comma; कामाचे स्वरूप&comma; वेतनश्रेणी आणि भरती प्रक्रियेची थेट माहिती मिळेल&period; कंपनी प्रतिनिधींशी संवाद साधण्याबरोबरच त्यांना मुलाखती देण्याची संधीही मिळणार आहे&period; महिलांच्या कौशल्याला रोजगाराची जोड देऊन त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे हा या विशेष मेळाव्याचा उद्देश आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version