spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मुंबई येथे आगमन

मुंबई, ०८ : सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे विमानाने दुपारी १.३७ वाजता आगमन झाले.

 सुवर्णा केओले, प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी अतिरिक्त पोलिस महासंचालक अवस्थी दोरजे, सचिव, विधी व न्याय विभाग विलास गायकवाड, उपसचिव, साप्रवि राजशिष्टाचार विभाग हेमंत डांगे उपस्थित होते.

Popular Articles