Home Latest News अन्न व औषध प्रशासनाच्या सुसज्ज इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

अन्न व औषध प्रशासनाच्या सुसज्ज इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> अन्न व औषध प्रशासनाच्या सिव्हील लाईन येथील सुसज्ज इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले&period; खाद्य पदार्थातील भेसळ शोधून काढण्यासाठी प्रयोगशाळा व अत्याधुनिक यंत्र सामुग्री आदी सुविधा येथे उपलब्ध झाल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ&comma; अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम&comma; वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग सचिव धीरज कुमार&comma; अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर डुबे -पाटील&comma; नागपूरचे सह आयुक्त कृष्णा जयपुरकर&comma; मिलिंद काळेश्वरकर आदी यावेळी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>अन्न व औषधी प्रशासन&comma; नागपूर विभागीय कार्यालयाची नूतन इमारत पाच मजली आहे&period; इमारतीचे बांधकाम 1 हजार 500 चौरस मीटर आहे&period; इमारतीच्या पहिल्या माळ्यावर औषध विभाग व दुसऱ्या माळ्यावर अन्न विभाग कार्यान्वित होणार आहेत&period; इमारतीमध्ये अत्याधुनिक उपकरणे असलेली प्रयोगशाळा उर्वरित जागेत असेल&period; या इमारतीच्या बांधकामासाठी 15 कोटी 17 लाख रुपये खर्च झाले आहेत&period;<img class&equals;"alignnone wp-image-23992 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-11at1&period;34&period;48PM2&lowbar;copy&lowbar;800x521&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"521" &sol;><&sol;p>&NewLine;<p>नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे अन्नपदार्थांची वाहतूक व वितरण येथून मोठ्या प्रमाणात होते&period; त्यामुळे अन्नपदार्थ साठविण्यासाठी शीतगृहे&comma; वेअर हाऊस लॉजिस्टिक पार्क येथे मोठ्या प्रमाणात आहेत&period; नागरिकांना सुरक्षित पदार्थ उपलब्ध होण्यासाठी तसेच औषधे व खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषधी नमुन्यांची दर्जात्मक व गुणात्मक विश्लेषण करणे ही महत्त्वाची बाब आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रयोगशाळेत अद्ययावत यंत्र सामग्री व उपकरणे प्राप्त झाल्यामुळे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे दैनंदिन कामकाज अधिक प्रभावी व गतिमान होण्यास मदत होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे चंद्रपूरचे सहाय्यक आयुक्त प्रवीण उमप&comma; सुहास सावंत&comma; गडचिरोलीचे गिरीश सातकर&comma; वर्धेचे प्रफुल्ल टोपले&comma; नीरज लोहकरे तसेच नागपूरचे रोहन शहा&comma; अभय देशपांडे&comma; मनीष चौधरी तसेच विभागाचे अधिकारी&comma; कर्मचारी यावेळी उपस्थित होते&period; कार्यक्रमाचे संचालन आणि आभार रेणुका देशकर यांनी मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version