Home Latest News अंगणवाडी कर्मचारी (सीटु) संघटनेचा 13 डिसेंबर रोजी विशाल मोर्चा विधानभवनावर धडकणार

अंगणवाडी कर्मचारी (सीटु) संघटनेचा 13 डिसेंबर रोजी विशाल मोर्चा विधानभवनावर धडकणार

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> अनेक प्रलंबित मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटु च्यावतीने 13 डिसेंबर रोजी&comma; विधान सभेवर विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे&period; तेव्हा या मोर्चात अंगणवाडी सेविका व मदतनीस भगीनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शुभा शमिम&comma; संगीता कांबळे&comma; आरमायटी इराणी&comma; चंदा मेंढे&comma; राधा सुकुरवार&comma; विठ्ठल जुनघरे&comma; रमेशचंद्र दहीवडे&comma; पंजाबराव गायकवाड&comma; भैय्या देशकर&comma; रमेश सोनुले&comma; अरूण भेलके&comma; मनीषा इसलकर&comma; शशी काळे&comma; प्रिती पराते&comma; मनीषा बेले&comma; चंदा मारिया&comma;शारदा बरेहा&comma; रजनी सूर्यवंशी&comma; पुष्पा सवाईथुल&comma; लता साठवणे&comma; प्रतिभा पाटील यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हा मोर्चा दिनांक 13 डिसेबर रोजी दुपारी 12 वाजता&period; बालभवन शुक्रवारी तलाव उद्यान येथुन विधान भवनासमोर जाणार आहे&period; या मोर्च्याच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत&period; मानधनात वाढ करता अनेक अटी&comma; शर्ती लावुन प्रोत्साहन भत्ता नाव देऊन तो देण्यात पाचर मारली आहे&period; तेव्हा प्रोत्साहन भत्ता हे नांव रद्द करून सरसकट 5000&sol;- रू&period; व 3000&sol;- रू&period; मानधनात वाढ करण्यात यावी&comma; ग्रॅज्युएटी व पेन्शन लागु करा&comma; बी&period;एल&period;ओ&period;च्या कामातुन मुक्त करा&comma; पोषण ट्रैकर&comma; एफ&period;आर&period;एस&period;&comma; मातृवंदना आदी ऑनलाइन मधील तांत्रिक दोष दुर करा व त्याचे आधी प्रशिक्षण द्या&comma;थकीत प्रवास भत्ता&comma; अंगणवाड्यांचे थकीत घरभाडे तातडीने अदा करा&comma;10-20-30 वर्षे सेवा झालेल्या मदतनीस व सेविकांना प्रकल्प स्तरावर 3&comma; 4&comma; व 5 &percnt; मानधन वाढ देण्याची व्यवस्था करा&comma; कोविड काळातील दिवाळी व उन्हाळी सुट्याचे मानधन तातडीने अदा करा&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version