Home Latest News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकली जनतेची गऱ्हाणी 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकली जनतेची गऱ्हाणी 

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागरिकांना भेटून त्यांचे निवेदन स्विकारून त्यांची गऱ्हाणे ऐकली तसेच त्यांच्या अडचणी सोडवीण्यासंदर्भात आश्वस्त केले&period;<&sol;p>&NewLine;<p>रामगिरी येथे आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते&period; यामध्ये महिला&comma; दिव्यांग&comma; जेष्ठ नागरिक यांचा समावेश होता&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक नागरिकांना भेटून त्यांची निवेदन स्विकारली&period;<img class&equals;"alignnone wp-image-19650 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;DSC&lowbar;5900&lowbar;copy&lowbar;800x475&period;jpg" alt&equals;"" width&equals;"799" height&equals;"475" &sol;><&sol;p>&NewLine;<p>आज भेटणाऱ्या नागरिकांनी आपल्या वैयक्तिक अडचणी तसेच आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी&comma; विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांकडे असलेले प्रलंबित प्रश्न&comma; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष&comma; अनुकंपा नोकरी आदी प्रश्नाबाबत निवेदन सादर केले&period; प्रत्येक नागरिकांना त्यांच्या तक्रारीसंदर्भात समाधान केले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यात निर्माण झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे बाधित शेतकऱ्यांना सहाय्य व्हावे यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश यावेळी मुख्यमंत्र्यांना नागरिकांनी यावेळी दिला&period; निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये विविध संस्था व लोकप्रतिनिधींचा समावेश होता&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version