Home Latest News मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट !

मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट !

0

<p><strong>&&num;8211&semi; महाराष्ट्र सदनात रंगला भावपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> येथील महाराष्ट्र सदनातील आजची संध्याकाळ एका वेगळ्याच आनंदाने पुलकीत झाली&period; सदनात रंगलेल्या छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा भावनिक संदर्भ होता&comma; तो अहिल्यानगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या सावली या संस्थेतील 26 मुलांनी पाहिलेल्या एका अनोख्या स्वप्नाच्या पूर्ततेचा&period; या संस्थेतील मायेची ऊब हरवलेल्या मुलांनी दिल्लीच्या सहलीचे पाहिलेले स्वप्न सहद्य अधिकारी आणि इतर दात्यांनी केलेल्या मदतीमुळे प्रत्यक्षात साकारले &excl;<&sol;p>&NewLine;<p>अहिल्यानगर येथील संकल्प प्रतिष्ठानची सावली ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे&period; या संस्थेत आई-वडील नसलेली &comma; विभक्त कुटुंबातील &comma; ऊसतोडणी कामगारांची तसेच एकलपालक असलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो&period; काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या नवी दिल्लीतील निवासी आयुक्त तथा सचिव आर&period; विमला यांनी संस्थेला भेट दिली&period; या भेटीदरम्यान त्यांनी मुलांशी हद्य संवाद साधला&period; विमला यांच्याजवळ मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करतांना मुलांनी देशाची राजधानी पाहण्याची इच्छा व्यक्त केली&period; मुलांची ही भावना विमला यांना स्पर्शून गेली आणि त्यांनी ती पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला&period;<img class&equals;"alignnone wp-image-19642 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;P6&lowbar;copy&lowbar;800x557&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"557" &sol;><&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;ही मुले त्यांच्या वेदनांकित संदर्भामुळे माझ्या मनात घर करून होतीच&period; त्यात त्यांच्या दिल्ली सहलीची इच्छा ऐकताच मी हलून गेले&period; त्यांना मी निश्चितच देशाची राजधानी अनुभवायला देईन&comma;” असा निर्धार विमला यांनी या बालगृहात दिलेल्या भेटीदरम्यान केला होता&period; या शब्दांतून व्यक्त झालेल्या संवेदना काही दिवसातच प्रत्यक्ष कृतीत साकारल्या आणि त्यांच्याच पुढाकाराने संस्थेचे अध्यक्ष नितेश बनसोडे यांच्या नेतृत्वात गेल्या 3 नोव्हेंबरला &OpenCurlyQuote;सावली’तील 26 मुले-मुली दिल्लीत दाखल झाली&period; या मुलांमध्ये अगदी सहा सात वर्षाच्या बालकांपासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या तरुण-तरुणींचाही समावेश होता&period; गेल्या चार दिवसात त्यांनी दिल्लीतील विविध महत्वाच्या वास्तु आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली&period; आज सायंकाळी त्यांच्या या अनोख्या सहलीचा तितकाच अनोखा समारोप झाला&period; महाराष्ट्र सदनात या मुलांनी आपल्या उचंबळून आलेल्या आनंदाला मोकळी वाट करुन देताना विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले&period; या मुलांनी गाणी म्हटली&comma; नृत्य केले आणि भावनेने भिजलेली मनोगतेही व्यक्त केली&period; या सहलीच्या निमित्ताने नवीन अनुभूती प्राप्त झाल्याचा वेगळाच आनंद त्यांच्या चेह-यावर विलसत होता&period; त्यांचा हा हद्य अविष्कार पाहताना उपस्थित मान्यवर भारावले&period;<img class&equals;"alignnone wp-image-19643 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;P4&lowbar;copy&lowbar;800x474&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"474" &sol;><&sol;p>&NewLine;<p>आपल्या मनोगतात सेजल जगताप या मुलीने सांगितले की&comma; दिल्ली दर्शन हे माझे स्वप्न होते… आज ते पूर्ण झाले&period; आम्ही पालकांविना आहोत&comma; पण या देशाचे आहोत… आम्हाला मोठे होण्याचा पूर्ण हक्क आहे&period;” तर दुर्गा राजपूत या मुलीने सांगितले की&comma; हे चार दिवस मिळालेला मायेचा स्पर्श मी आयुष्यभर जपेन&period; आता मला ठाउक आहे… मी काहीही करू शकते&excl;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमात विमला यांनी सर्व मुलांशी अत्यंत आस्थेने संवाद साधला आणि त्यांच्या भाव भावना जाणून घेतल्या&period; यावेळी त्यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल&comma; सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे&comma; स्मिता शेलार&comma; व्यवस्थापक प्रमोद कोलपते&comma; संस्थेचे अध्यक्ष नितेश बनसोडे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version