Home Latest News मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिने मुदतवाढ

मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिने मुदतवाढ

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई&comma; २९ &colon; <&sol;strong>राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांना मुख्य सचिव पदावर तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे&period; १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी ही मुदतवाढ असेल&period; याबाबतचे आदेश केंद्र सरकारकडून सामान्य प्रशासन विभागाला प्राप्त झाले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">राज्य शासनाने तीन महिने मुदतवाढ देऊन राज्याची ध्येय-धोरणे पुढे राबविण्याची संधी दिल्याबद्दल मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; à¤‰à¤ªà¤®à¥à¤–्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; à¤‰à¤ªà¤®à¥à¤–्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानले आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version