Home Latest News मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे...

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली

0

<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;"><strong>मुंबई&comma; à¤¦à¤¿&period; २९ &colon;<&sol;strong> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विविध देशातील महावाणिज्य दूतांनी गणेशाचे दर्शन घेत मनोभावे आरती केली&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सुविद्य पत्नी  अमृता फडणवीस यांनी सर्व महावाणिज्य दूतांचे स्वागत केले&period; मुख्यमंत्र्यांसोबत सुमारे ३५ महावाणिज्य दूतांनी सहकुटुंब आरतीत सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">फ्रान्सचे जीन मारे सेरे चार्लेट&comma; ब्रिटीश उच्चायुक्तालयाचे राजकीय प्रमुख जॉन निकेल&comma; मलेशियाचे अहमद झुवारी युसूफ&comma; साउथ कोरियाचे डाँगवान यू&comma; ब्राझिलचे जाओ दे मेंडोन्का लिमा नेतो&comma; बांग्लादेशच्या  फरहाना अहमद चौधरी&comma; इंडोनेशियाचे इडी वॉरडोयो&comma; यूएईचे अब्दुल्ला हुसेन अल्मारझुकी&comma; अर्जेंटिनाचे डॅनिअल क्यूर कन्फलोनिरी&comma; श्रीलंकेचे प्रियंगा विक्रमसिंघे&comma; इजिप्तचे दहिला तवाकोल&comma; फिनलंडच्या इवा निल्सन&comma; पोलंडचे थोमाझ&comma; कतारचे अहमद साद अल सुलैती&comma; मॉरिशसचे दुशांत बक्तोवार&comma; इसराईलचे कोब्बी शोशनी&comma; जपानचे कोजी यागी&comma; युएसएचे मायकेल स्क्रेन्डर&comma;  à¤Ÿà¤°à¥à¤•ीचे मुस्तफा केमालटीन युगूर&comma; पनामाचे रॉर्बटो रॉड्रिग्ज प्रडा&comma; इराकचे झुहायर साद अब्बास&comma; कुवेतचे शाये अबू शायबा&comma; ऑस्ट्रेलियाचे पौल मुर्फी&comma; आर्यलँडचे टॉम नूनन&comma; नेदरलँडचे नाबील तौती&comma; बेलारूसचे अलिकसंदर मत्सूको&comma; स्पेनचे जॉर्ज डी लुकास कॅडेनास&comma; थायलंडच्या थितीपॉर्न चुचीन्नावट&comma; स्वीडनचे उपमहावाणिज्य दूत जोकीम गुन्नारसन&comma; स्विर्झलँडचे मॅथिअस कोएग्ल&comma; सौदी अरेबियाचे सुलेमान ईद अलोतैबी&comma; इटलीचे वॉल्टर फेरारा&comma; मेक्सिकोच्या अड्रिना विल्लानेवा&comma; चीनचे क्वीन जी&comma; जर्मनीचे क्रिस्टोफ रेंडटॉर्फ&comma; सिंगापूरचे जेरम वाँग&comma; बहरिनचे अली अब्दुल अझीज अल बलुशी यांच्यासह अफगाणिस्तानचे महावाणिज्य दूत यांनी सहकुटुंब आरतीत सहभाग घेतला&period;<&sol;p>&NewLine;<p style&equals;"font-weight&colon; 400&semi;">गणेश दर्शन&comma; आरतीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि  अमृता फडणवीस यांनी सर्वांची वैयक्तिक विचारपूस करीत चर्चा केली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version